Edible Oil Prices Maharashtra | खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घसरण पहा काय आहे भाव

Edible Oil Prices Maharashtra : धारा यां नावाने खाद्यतेल विकणारी सहकारी कंपनी मदर डेअरी मोहरी, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या दरात मोठी घट केली आहे. मदर डेअरी सोबतच इतर अनेक कंपन्यांनी आपल्या खाद्यतेलाच्या दरात घट केली आहे. त्यामुळे महागाईने त्रासलेल्या सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा.

मदर डेरी ने जारी केलेल्या निवेदनानुसार धारा ब्रँड अंतर्गत विक्री केल्या जाणाऱ्या सर्व खाद्यतेलाच्या दारात जवळपास 15 रुपये पर्यंत घट करण्यात आली आहे. ही थेट विक्री किमतीवर असणार आहे.

Edible Oil Prices Maharashtra

सरकारचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय बाजारातील दरात घट आणि स्थानिक पातळीवर खाद्यतेलाची मुबलक उपलब्धता. या कारणामुळे कंपनीने मोहरी ,सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी मिळते 50% अनुदान आजच करा अर्ज 

नव्या दाराच्या छापील किमतीचे प्रॉडक्ट लवकरच बाजारात उपलब्ध होतील असेही मदर डेरी स्पष्ट केला आहे.

इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोडुसर असोसिएशन अध्यक्ष सुधाकर राव देसाई यांनी दिलेल्या. माहितीनुसार खाद्यतेलाच्या दरातील घसरणीचा फायदा आता ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात झाली आहे.

खाद्य तेल भाव महाराष्ट्र

सध्या पाम तेलाच्या किमती 7 ते 8 रुपये प्रति लिटर घसरण झाली आहे. तर सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलाचा दरात प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांची घट झाली आहे. याशिवाय सोयाबीन तेल प्रति लिटर 5 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

खाद्यतेलाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या अडणी विलमर चे व्यवस्थापकीय संचालक अंकुश मालिक यांच्या माहितीनुसार. कंपनी लवकरच फोर्चून  ब्रँड अंतर्गत विक्री केल्या जाणाऱ्या सर्व खाद्य तेलाच्या दरात घट करणार आहे

 बाजारातील ट्रेंड पाहून खाद्यतेलाच्या विक्री दरात घट करण्यात आलेले प्रॉडक्ट बाजारात लवकरच उपलब्ध होतील असं मलिक म्हणाले.

हेही वाचा :- कुकुट पालन साठी मिळणार 75% अनुअदन आजच घ्या लाभ

दुसरीकडे हैदराबाद ची कंपनी जेमिनी गेल्या आठवड्यात फ्रीडम सनफ्लॉवर ऑइल एक लिटर. ची किंमत 15 रुपयांनी घट करून 220 रुपये प्रति लिटर पाऊस उपलब्ध करून दिले आहे. या आठवड्यात कंपनी यात आणखी वीस रुपये प्रति लिटर दर कमी करण्याची शक्यता आहे.

खाद्य तेल भाव महाराष्ट्र 2022

गेल्या काही दिवसापासून सूर्यफूल म्हणजे सनफ्लॉवर तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रशिया आणि अर्जेंटिना सारख्या देशांमधून मोठ्या प्रमाणात पुरवठा सुरू झाला आहे.

याचा थेट परिणाम किमतीवर झाला असून मुबलक उपलब्ध मुळे किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क देखील कमी केले आहे त्यामुळे तेलाच्या दरात घट झाली आहे.


📢 ट्रॅक्टर कारेडी साठी शासन देते अनुदान पहा ते किती :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पमाप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!