Edible Oil Price News | "खुशखबर" 15 लिटर मागे 300 ते 700 रुपयांची घसरण पहा आजचे नवीन दर

Edible Oil Price News | “खुशखबर” 15 लिटर मागे 300 ते 700 रुपयांची घसरण पहा आजचे नवीन दर

Edible Oil Price News

Edible Oil Price News: महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने त्याचा परिणाम भारतात देखील झाला आहे. त्यामुळे देशात खाद्यतेलाचे दर घसरले आहेत.

15 लिटर तेलाच्या प्रति डब्यामागे दरात 300 ते 700 रुपयांची घसरण झाली आहे. (Edible Oil Price Latest News) याशिवाय किरकोळ बाजारातही खाद्यतेल प्रति लिटर 20 ते 40 रुपयांनी स्वस्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळालं होतं. मात्र, तेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून देखील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Edible Oil Price News

खाद्यतेलाचे दरदेखील कमी झाले असून सोयाबीन, पाम, सुर्यफूल, सरकी तेलाच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. पामतेल 170 रुपयावरुन 125 रुपये किलोवर आले आहे. सोयाबीन 180 रुपयावरून 150, खोबरेल 260 वरुन 240 व रिफाईंड किलोमागे 10 रुपये उतरले आहे. वनस्पती मात्र 180 रुपयावरुन 200 रुपयावर पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांअगोदर गगनाला पोहोचलेले खाद्य तेलाच्या दर कमी व्हावेत यासाठी सरकारकडून देखील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

कोणकोणत्या खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्या

सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तसेच सारखी देण्याच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे. पामतेल 170 रुपयांवरून 125 रुपये किलो झाली असून सोयाबीन तेल 180 रुपयांवरून 150 रुपये पर्यंत खाली घसरले आहे.

खोबरेल 260 वरून 240 व रिफाइंड तेल किलोमागे दहा रुपयांनी उतरले आहे. खाद्य तेलाच्या बाबतीत थोडाफार दिलासा मिळताना दिसत असताना मात्र इतर वस्तूंच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये पेट्रोल  आणि डिझेल सध्या परिस्थिती स्थिर आहे.

Edible Oil Price List 

या पार्श्वभूमीवर आपण किरकोळ बाजाराचा विचार केला तर खाद्यतेल प्रतिलिटर 20 ते 40 रुपयांनी स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांअगोदर गगनाला पोहोचलेले खाद्य तेलाच्या दर कमी व्हावेत यासाठी सरकारकडून देखील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तसेच सारखी देण्याच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे.

पामतेल 170 रुपयांवरून 125 रुपये किलो झाली असून सोयाबीन तेल 180 रुपयांवरून 150 रुपये पर्यंत खाली घसरले आहे. खोबरेल 260 वरून 240 व रिफाइंड तेल किलोमागे दहा रुपयांनी उतरले आहे. खाद्य तेलाच्या बाबतीत थोडाफार दिलासा मिळताना दिसत आहे. 


📢 कुकुट पालन साठी शासन देत अजे 75% अनुदान येथे पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा 
📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!