E Pik Pahani Report | ई पिक पाहणी कशी करवी हे शिकवण्यासाठी येणार विद्यार्थी

E Pik Pahani Report | ई पिक पाहणी कशी करवी हे शिकवण्यासाठी येणार विद्यार्थी

E Pik Pahani Report

E Pik Pahani Report : नमस्कार शेतकरी मंडळीनी मागील वर्षी पीक पाहणी करण्यासाठी आपल्या गावाच्या तलाठी कडे बऱ्याच फेऱ्या मारल्या. यात काही शेतकऱ्यांच्या पीक पाहणी झाली तर बरेच शेतकरी हे बाकी राहिले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या पीक विमा मिळायला थोड्या अडचणी आल्या होत्या.

परंतु मागील वाराही शासनाने इ पीक पाहणी साठी एक नवीन अँप निर्माण करून शेतकऱ्यांचे बरेच से काम हे कमी केले आहे. परंतु सर्व शेतकऱ्याना या अँप वर आपली इ पीक पाहणी ची नोंदणी ही करता आली नाही.

त्या साठी शासनाने या वर्षी एक निर्णय घेतला आहे. चला तर बघू काय आहे हा शासनाचा निर्णय काय आहे. या विषयी सविस्तर माहिती साठी हा लेख पूर्ण वाचा.

E Pik Pahani Report

मागील वर्षी चालू झालेल्या या अँप द्वारे देशयतील आतापर्यंत जवळ जवळ 75 लाख शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. म्हणजेच आपली पीक पाहणी या अँप वर अचूक पद्धतीने भरली आहे. पण उर्वरित शेतकरी अजूनही ही इ पीक पाहणी करण्यास असमर्थ ठरले आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान आजच करा ऑनलाईन अर्ज 

त्या साठी आता शासनाने एक निर्णय घेतला आहे. की आता शेतकऱ्यांची इ पीक पाहणी करण्यासाठी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात 7/12 उतारा असणारे सुमारे अडीच कोटी खातेदार आहेत.

ई-पीक पाहणी अँप डाउनलोड

ही ई पीक पाहणी अँप सुरू झाल्यापासून राज्यातील जवळ जवळ एक कोटी 10 लाख शेतकऱयांनी या अँप वर आपली नोंदणी केली आहे. पण यातील सर्व हे शेतकरी नाही या एक कोटी 10 लाख मधील फक्त 75 लाख शेतकरी आहे.

आणि या अँप मध्य शेतकऱ्याला त्याच्या प्रत्येक हनगममातील पिकाची नोंद करावी लागते. या नोंदणीचा फायदा शेतकार्यासोबत महसूल आणि कृषी विभागाला ही होतो.

ई पिक पाहणी अँप डाउनलोड करण्यासठी या वेबसाईट वर भेट द्या 

नैसर्गिक आपत्तीत शेतीचे नुकसान झाल्यास भरपाई साठी या नोंदणीचा आधार घेतला जाणार आहे. नोंदणीचे हे फायदे आता शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगण्यासाठी जागृतीसाठी. तसेच यावर्षीच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांची ही पीक पाहणी अँप वर नोंदणी व्हावी त्यासाठी.

e pik pahani last date 2022

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यायचे प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाठवणार आहे. जेणेकरून त्यांना ही इ पिक पाहणी याॲपवर आपले पीक पाहणी कशी नोंदवावी याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.

एकूण खातेदारांपैकी काही खातेदार बिगर शेती असलेल्या आहेत. ते वगळून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 65% आहे उर्वरित पण 35 टक्के खातेदारांना या नोंदणी सामावून घेण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या अखेरीस ही नोंदणी शंभर टक्के करण्याची लक्ष आहे.

 


📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!