Dushkal Grast Shetkari Best | आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा नुकसान भरपाईची 25% जास्त रक्कम

Dushkal Grast Shetkari: नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्याला कर्जत जामखेड येथे पावसाचा खंड पडलेला आहे दुष्काळग्रस्त किती आहे अशा मध्ये पंतप्रधान पिक विमा योजने मधून आमदार रोहित पवार आपल्या मतदान संघात शेतकऱ्यांना फायदा व्हावा.

याकरिता शेतकऱ्यांच्या गावात जाऊन फुकट पिक विमा उतरवून दिले. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असताना दिसत आहे सध्याला हे पावसाचे खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहेत कर्जत जामखेड मधील शेतकरी

Dushkal Grast Shetkari

कापूस ,बाजरी, उडीद, तूर, मका ,सोयाबीन ह्या पिकासाठी पिक विमा संरक्षण घेतलेले आहे या योजनेअंतर्गत हवामान आज प्रतिकूल घटक अधिसूचित महसूल मंडळात सात वर्षाचा उत्पन्नाच्या तुलनेत 50 टक्के घट अपेक्षित आहे.

मित्रांनो विमा कंपनी व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशावरून संयुक्त सर्वेक्षण होते आणि त्या अहवालाने येत्या नुकसान भरपाई रकमेत 25% आगाव अधिक रक्कम द्यायची तरतूद यात केली आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

मित्रांनो त्याच्यानुसार कर्जत जामखेड येथील सर्वेक्षण झाले व त्यासाठी प्रस्ताव जिल्हा अधिकार यांच्याकडे पाठवला पण त्याला मंजुरी मिळत नव्हती त्यामुळे पवार हे काही दिवसा खाली आपले महसूल मंत्री राधा कृष्ण पाटील यांच्यासोबत भेटून हा प्रस्ताव लवकर मंजूर करावा ही विनंती केली.

मित्रांनो विनंती केल्यावर त्या विनंती स्वीकारल्या गेल्या आ. पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार आता कर्जत जामखेड येथील शेतकऱ्यांना 25% अधिक रक्कम देण्यात येणार आहे असे सरकारने जाहीर सुद्धा केले.

Leave a Comment