Dummy Aadhar Card Number | आता कुठेही ओरीजनल आधार कार्ड देण्याची गरज नाही | पहा ते का ?

Dummy Aadhar Card Number | आता कुठेही ओरीजनल आधार कार्ड देण्याची गरज नाही | पहा ते का ?

Dummy Aadhar Card Number

Dummy Aadhar Card Number: नमस्कार आपल्या भारत देशामध्ये आपली ओळख ही आपल्या आधार कार्ड ने होते. आणि आधार कार्ड हे आपले सरकार मान्य असे ओळख पत्र आहे. आणि या ओळख पत्राची गरज आपल्याला कोणतेही काम करत असलो की तिथे पाहिजे असते.

आपण प्रत्येक वेळा आपले ओरिजनल आधार कार्ड हे देत असतो. आणि अशा वेळी बऱ्याचदा असे होते. की या आधार कार्ड चा फायदा हे काही गैर कानून काम करणाऱ्या व्यक्ती घेत असतात. याचा विचार करता आता शासनाने एक डमी आधार कार्ड काढले आहे.

या कार्ड मुले आपली कोणतीही पर्सनल माहिती 6याच्याकडे जाणार नाही आहे. तर हे नेमके कुठून डाउनलोड करायचे आहे. हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर नक्की वाचा.

Dummy Aadhar Card Number

आपण दिवसभरात एकदा तरी या आधार कार्ड चे नाव घेतो. आणि आधार कार्ड आपण खूप ठिकाणी वापरतो पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे. का आपला आधार कार्डचा कोणी गैरफायदाही घेऊ शकतो किंवा आधार कार्ड वरील आपली माहिती सुरू शकतो.

हेही वाचा : 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान येथे करा अर्ज

त्यासाठी आधार कार्डचा गैरवापर थांबवण्यासाठी केंद्र सरकारने मास्क आधार कार्ड म्हणून एक नवीन आधार कार्ड आणलेले आहे. तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मास्क आधार कार्ड म्हणजे काय.

कसा होतो आधार कार्ड चा गैर कसा होतो 

सध्याच्या काळात आपण आधाराचा वापर अगदी अनौपचारिक पद्धतीने अनेक वापरांसाठी करू शकतो. पण त्याचा वापर आपण कसा आणि कुठे करतो. याविषयी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे कारण फसव्या व्यक्ती किंवा संस्था वैयक्तिक माहिती सोडण्यासाठी आधाराचा वापर करू शकतात. हे टाळण्यासाठी युआयडीएआय मास्क केलेले आधार कार्ड जारी करते. त्यामुळे त्यात सुरक्षिततेचा एक स्तर जोडला जातो.

मास्क आधार कार्ड डाउनलोड करण्यासठी येथे क्लिक करा 

मास्क आधार कार्ड म्हणजे काय 

 हे मास्क आधार कार्ड मध्ये आपल्याला आपला आधार नंबर लपवण्याची सुविधा असते जिथे आपल्या आधार क्रमांकाचे पहिले आठ अंक दिसत नाहीत. आणि शेवटची फक्त चारच अंक दिसतात हे आधार कार्ड आपण ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करू शकतो. या आधार कार्ड मध्ये आपल्याला व्यक्तीचे नाव पत्ता आणि फोटो दिसतो. त्यामुळे आपण हे आधार कार्ड सर्व ठिकाणी वापरू शकतो मास्क आधार कार्ड वैद्य असून आपण सर्व ठिकाणी वापरू शकतो.

मस्त आधार कार्ड पाच वर्षांपूर्वीच केंद्र सरकारने आणले होते परंतु त्याबद्दल जास्त लोकांना माहीत नाहीये. आपले ओरिजनल आधार कार्ड कुठेही देण्यापेक्षा आपण हे मास्क आधार कार्ड चे झेरॉक्स दिले पाहिजे जेणेकरून आपली माहिती सुरक्षित राहील.


📢 शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी साठी शासन देते आहे 100% अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!