Drone Anudan Yojana: नमस्कार ग दोन वर्षांपूर्वी वीज बांधणे शेतकरी मृत्यू घडल्याचे प्रकार पुढे आले. या यवतमाळ जिल्ह्यातील हा आकडा मोठा होता.
या संपूर्ण प्रकरणावर मात करण्यासाठी ड्रोनच्या मदतीने पिकावर फवारणी करण्यासाठी उपकरण बाजारात आले आहेत. विशेष म्हणजे या उपकरणाला अनुदान देण्यासाठी केंद्र शासनाने तयारी दर्शवली आहे.
पहिल्या टप्प्यात कृषी क्षेत्राशी निगडित संस्थांना शंभर टक्के अनुदानावर. अशा स्वरूपाचे फवारणीचे यंत्र उपलब्ध होणारा आहे. यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्राला या स्वरूपाचे ड्रोन उपलब्ध झाले आहेत.
Drone Anudan Yojana
पीक संरक्षण कीड व रोग नियंत्रण याशिवायतानाचे व्यवस्थापन या बाबींसाठी ड्रोन चा उपयोग महत्त्वाचा ठरणार आहे. यवतमाळातील कृषी विज्ञान केंद्र ला अशा स्वरूपाचे ड्रोन सुपूर्द करण्यात आले आहेत.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांना या दोन संदर्भातील माहिती देण्यासाठी. प्रायोगिक तत्त्वावर गाव पातळीवर मोहीम राबवली जाणार आहे. यातून काही गावांमध्ये रब्बी तेल हरभऱ्याच्या पिकावर फवारणी केली जात आहे.
या डॉन मध्ये
दहा लिटर क्षमता असलेली पाणी टाकी जोडण्यात आलेली आहे. 25 किलो वजनाचे मध्यम स्वरूपाच्या आकाराचे हेड्रोन दोन बॅटरींनी जोडलेले आहे. पन्नासव्याच्या दोन बॅटरी त्याला लावण्यात आलेले आहेत.
या माध्यमातून (Drone Anudan Yojana 2023) सात मिनिटात एक एकर क्षेत्र फवारणी करता येणार आहे. विशेष म्हणजे या उपकरणाला संगणकाशी जोडण्यात.
ड्रोन प्रत्यक्षात फवारणी करणार
यामुळे या क्षेत्रावर फवारणी करायची आहे. त्याच ठिकाणी हे ड्रोन प्रत्यक्षात फवारणी करणार आहे. कुठल्याही अडथळा आल्यास हे ड्रोन परत ज्या ठिकाणावरून उडाले होते. त्या ठिकाणी वापस येणार आहे.
ड्रोन खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान असा करा अर्ज येथे पहा
किती उंचीवरून याची फवारणी करायची याबाबतचे क्षेत्र दोनला निश्चित करता येणार आहे. यामुळे पाण्याचा आणि औषधीचा वापर वाचवणार आहे यातून मजुरांची प्रश्न निकाली निघणार आहेत.