Driving Licence Apply | असे काढा 350 रुपयात ड्रायव्हिंग लायसन्स ! सविस्तर माहिती

अर्ज करण्याची प्रोसेस 

 • तर सर्वात अगोदर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • त्यानंतर लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अधिकृत वेबसाईट ही ओपन होईल.
 • त्यानंतर लायसन्स सेवा या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
 • आता तुमचे राज्य आहे ते यामध्ये निवडायचे आहे.
 • मित्रांनो परत एकदा तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. तेथे आपला न्यू लर्निंग लायसन्स या पर्यायावर क्लिक करा.
 • तुमच्यासमोर एक अर्जाच पेज ओपन केले जाईल.
 • त्यात तुमची माहिती टाकून घ्या.
 • ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी फक्त तुमच्याजवळ तुमच्या आधार कार्ड व त्या आधार कार्ड. ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे.
 • लर्निंग लायसन्सचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते.
 • परीक्षा पास झाल्यानंतर कमीत कमी एक महिन्याच्या कालावधीमध्ये. तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स साठी टेस्ट द्यावी लागेल.
 • साठी देण्यासाठी तुम्हाला जवळच्या आरटीओ ऑफिस निवडावी लागेल.
 • अशा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. आणि ते फक्त 350 रुपयात.