Dragon Fruit Farming Best | ड्रॅगन फ्रुट ची लागवड करा आणि मिळवा लाखोंचा नफा पहा सविस्तर माहिती 1

Dragon Fruit Farming: नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्याला महाराष्ट्रातील शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात फळ लागवडीकडे वळत आहेत मित्रांनो त्यात गेल्या चार-पाच वर्षापासून ड्रॅगन फूड याची लागवड प्रमाण खूप वाढला आहे.

मित्रांनो तुम्ही या फळाची एकदा लागवड केली तर तुम्ही दीर्घकाळासाठी यातून उत्पन्न घेऊ शकता. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण या लेखात ड्रॅगन फूड लागवडी विषयी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत.

Dragon Fruit Farming

शेतकरी बंधूंनो तुम्ही ड्रॅगन फूड ची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत घेऊ शकता आणि त्यातून तुम्ही चांगले उत्पन्नही घेऊ शकता. मित्रांनो ड्रॅगन फूड चा जर चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर कलम केलेली रोपे असली तर चांगले.

कारण मित्रांनो कलम केली रोपे असली तर त्याला वाढ होण्यासाठी कमी वेळ लागतो. मित्रांनो आपल्याला साधारणता लागवड जर करायची असली तर एप्रिल ते जुलै मध्ये केली जाऊ शकते जर तुम्हाला या कालावधीत लागवड करणे जर शक्य नाही झालं तर तुम्ही दुसऱ्या हंगामात लागवड करू शकता.

आणि मित्रांनो यासाठी जमीन ही पाण्याचा निसरा (Dragon Fruit Farming) होणारी राहावी या पिकाची लागवड सिमेंटच्या खांबाचा आधार घेऊन केली जाते कारण का म्हणजे याची झाडे वेलीसारखी वाढतात म्हणून सिमेंटची खांबाचा आधार घ्यावा लागतो.

ड्रॅगन फूड ची लागवड का फायद्याची ठरू शकते

मित्रांनो तुम्ही ड्रॅगन फूड चे रोप वाढू लागले तेव्हा दोरीने बांधा मित्रांनो त्याची दीड वर्षानंतर चांगली व्यवस्थित वाढ होते आणि दुसऱ्या वर्षा नंतर तुम्हाला उत्पादन मिळू (Dragon Fruit Farming) शकते. आणि तापमान हे दहा अंश पेक्षा कमी व चाळीस असलं तर उत्पादन चांगले येते.

मित्रांनो या ड्रॅगन फूड पासून आइस्क्रीम त्याचबरोबर ज्यूस इत्यादी उत्पादने मिळतात आणि त्याचबरोबर हे ड्रॅगन फूड आरोग्याच्या बाबतीत बघितलं तर यामध्ये फेनोलिक ऍसिड फायबर त्याचबरोबर फ्लेवोनोडस् हे ऍसिड राहतात म्हणून ड्रॅगन फूड ला सध्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

ड्रॅगन फूड हे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि रक्तामधले कोलेस्ट्रॉल कमी करते व हिमोग्लोबिन वाढ होते मित्रांनो त्याचबरोबर (Dragon Fruit Farming) वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे चांगले आहे म्हणून मित्रांनो ड्रॅगन फूड ची शेती फायद्याची ठरू शकते आणि त्यातून चांगले पैसे मिळू शकतात.

अशा पद्धतीने कमवू शकता दहा लाख

मित्रांनो तुम्हाला ड्रॅगन फूड याची शेती करायची असली तर सुरूला जास्त मोठ्या सुरुवात न करता सुरुवातीला शंभर किंवा दोनशे रोप लावावे. यासाठी तुमचा खर्च एक लाखापर्यंत जाऊ शकतो

मित्रांनो समजा की तुम्ही एक एकर असेल तर त्यात दहा हजार झाडे लावला तर दहा टन एवढे उत्पादन तुम्हाला मिळू शकते आणि मित्रांनो तुम्ही चांगले मार्केटिंग केला तर एक एकर मध्ये तुम्हाला दहा लाख रुपये आरामात मिळू शकतात.

आणि मित्रांनो तुम्ही एकदा लागवड (Dragon Fruit Farming) केल्यानंतर दुसऱ्या वेळेस जास्त खर्च येत नाही आणि ड्रॅगन फूड हे 25 वर्ष टिकू शकते म्हणून तुम्ही याच्या माध्यमातून जास्त दीर्घ काळ पैसे मिळवू शकता.

Leave a Comment