Download Ayushman Health Card Best | हे कार्ड काढा 5 लाख रू. चा लाभ मिळेल ! पहा सविस्तर माहिती

Download Ayushman Health Card: भारतातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मिळावी, यासाठी मोदी सरकारने आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा प्रत्येक नागरिकाला सहज लाभ घेता येतो.

Download Ayushman Health Card

प्रत्येक नागरिकाला एकसमान, परवडणारी व दर्जेदार आरोग्यसेवा देते. या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्मान भारतचे कार्ड बनवावे लागेल.

पात्र व्यक्ती हे कार्ड बनवू शकतात आणि हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात. ही योजना ग्रामीण व शहरी दोन्ही भागांसाठी आहे

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेची पात्रता  

ग्रामीण भागात पक्के घर नसलेले व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

 

कुटूंबात वयस्क (16-59 वर्ष) नसणे, कुटूंब प्रमुख महिला असणे, कुटूंबात कोणी दिव्यांग असणे, अनुसूचित जाती/जमातीमधील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ति, वेठबिगार मजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आयुष्मान भारत 

भिकारी, कचरा वेचणारे, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, शिवणकाम करणारे, फेरी वाले, रस्त्यावर काम करणारे अन्य व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आयुष्मान भारत योजनेची यादी येथे पहा 

कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे मजूर, प्लंबर, मिस्त्री, पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक, हमाल व सामान वाहून नेणारे अन्य कामगार या योजनेसाठी पात्र ठरतात. 

सफाई कर्मचारी, मोल मजूरी (Download Ayushman Health Card) करणारे, हँडीक्राफ्टचे काम करणारे, टेलर, ड्रायव्हर, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करायचा?

प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या कोणत्याही CSC सेंटरला भेट द्या.

Leave a Comment