Documents Of Land Records | जमिनीचा मालकी हक्क दाखवणारे हे 7 कागदपत्रे तुम्हाला माहिती आहेत का?

Documents Of Land Records | जमिनीचा मालकी हक्क दाखवणारे हे 7 कागदपत्रे तुम्हाला माहिती आहेत का?

Documents Of Land Records

Documents Of Land Records: नमस्कार आज आपण आपल्या या पोस्टमध्ये तुमची जमिनी विषयी काही महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला कळेल की या सर्व गोष्टीही किती महत्त्वपूर्ण असतात.

तर मित्रांनो तुम्ही जर जमीन विकत घेतलेली असेल आणि काही वर्षानंतर जर पुन्हा कोणीतरी येऊन ती जमीन त्याची असल्याचा दावा करत असेल. काय कधीतरी होत असते पण याबद्दल आपण काय म्हणून सावधान राहायला हवे.

आणि यासाठी मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये तुम्हाला साथ अशी आवश्यक कागदपत्रे सांगणार आहोत. जी तुम्ही गोळा केल्यानंतर पुन्हा कोणीही तुमच्या जमिनीवर हक्क सांगणार नाहीये.

Documents Of Land Records

मित्रांनो आपली जमीन मग जी आपली शेती असेल किंवा प्लॉट जमीन असेल जमिनीच्या प्रश्नावरून नेहमी भांडण तंटे होत आहेत. हे तर आपण पाहतच आहोत आणि काही आवश्यक सांगायचे म्हणजे या जमिनीच्या वादावरून महाराष्ट्र राज्य भारत हजारो केसेस अजूनही निकाली काढण्यात आलेल्या नाहीत.

हेही वाचा : आता 40% अनुदानावर आपल्या घराच्या छतावर बसवा सोलर panal 

कोणती आहेत ही कागदपत्रे 

अनेकदा तर काही वेगळच होतं की जमीन मेहनत करणार शेतकरी एक आणि मालकी हक्क दाखवणार आहे. शेतकरी तर दुसराच असतो असे बहुदा होतच आहे. आणि अशा या घटनेमुळे आपल्या जमिनीच्या स्वतंत्र मालकी हक्क मिळावा भांडणे होऊ नयेत आणि झाल्यास ही सात कागदपत्रे आहे. जी की ही शेतजमीन तुमच्या मालकीची आहे ही कोर्टाला सांगितलं ही कोणती सात आवश्यक कागदपत्रे आहेत. 

खरेदी खत हे एक त्यापैकी

तुमची शेत जमीन खरेदी विक्रीच्या झालेल्या करारानुसार जमिनीची मूळ मालक तुम्हाला सिद्ध करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण कागद म्हणून पाहिला जातो

तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा

आपल्या जमिनीचा सातबारा उतारा हा एक महत्वपूर्ण कागद आहे जो की सर्वांनाच माहिती आहे

खाते उतारा किंवा 8अ

हा एक कागद जमिनीचा ८अ  उतारा तुमच्या नावावर असल्यास ही जमीन तुमच्या मालकीची आहे हे कोणाला वेगळे सांगायची गरज नाही

जमिनीचा ऑनलाईन काढलेला नकाशा

जमिनीच्या मालकी हक्क संदर्भात काही वाद उद्भवल्यास जमिनीची मोजणी केली जाते

जमीन महसुलाच्या पावत्या

प्रत्येक वर्षी आपल्या जमिनीचा शासकीय टॅक्स भरल्यानंतर तलाठ्याकडून घेतलेली जाणारी पावती म्हणजे जमिनीचा ऑनलाईन नकाशा होय हा देखील तुमच्या जमीन नसल्याचा भक्कम पुरावा आहे

हेही वाचा : केंद्र सरकार महिलांना देते आहे फ्री शिलाई मशीन येथे पहा माहिती 

जमीन संबंधीचे अगोदरचे चालू खटले संबंधित कागदपत्रे

आता समजा कुठली तरी जमीन तुमच्या नावावर असेल मग पुढे या जमिनीबद्दल अगोदर कुठलीही पोलीस केस किंवा कुठला खटला सुरू असला तर अशा पोलीस केसची डॉक्युमेंट्स झेरॉक्स प्रति निकाल कागद वगैरे कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ही एक पुरावा आहे

आपल्या जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड

📢 कडबा कुट्टी मशीन अनुदानात झाली मोठी वाढ :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!