Digital Signed Satbara Best | मित्रानो रहिवासी अन उत्पनाचा दाखला काढून घेतला कि नाही ! नसेल काढला तर आजच करा अर्ज 1

Digital Signed Satbara: नमस्कार शैक्षणिक वर्ष 2022 23 शेवटच्या टप्प्यात आहे दहावी बारावीच्या परीक्षाही अंतिम चरणात आहेत. तर परीक्षेत देखील मार्च एप्रिल मध्ये होणार आहेत.

त्यानंतर निकाल लागतील मग प्रवेशासाठी धांदल उडणार आहे. त्यासाठी लागणारे प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळेवर धावपळ करण्यापेक्षा. ती कागदपत्रे यादीत काढून ठेवली तर मनस्ताप होत नाही.

Digital Signed Satbara

पहिलीत प्रवेश घ्यायचा असेल तर रहिवासी दाखला जन्माचा दाखला उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला लागतात. महाविद्यालयाने प्रवेशासाठी उत्पन्न, रहिवासी, राष्ट्रीयत्व, जात प्रमाणपत्र. नॉन क्रिमिनल इयर आधी लागतात.

विविध का प्रमाणपत्रांसाठी, जन्मतारखेचा दाखला, शाळेची टीसी, कोतवाल बुकाची नक्कल, रेशन कार्ड, आधार कार्ड, तलाठी, अहवाल, स्वयंघोषणापत्र, तीन वर्षाचे उत्पन्न, नोकरी व अडीच लाखाची वर उत्पन्न असल्यास. फॉर्म नंबर 16 जात प्रमाणपत्र वंशावळ प्रतिज्ञा लेख अधिक कागदपत्रे आवश्यक असतात.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

शाळा कॉलेज प्रवेशासाठी ही प्रमाणपत्र आवश्यक

रहिवासी प्रमाणपत्र, ग्रामपंचायत नगरपालिका, किंवा महानगरपालिकेमधून प्रमाणपत्र काढल्यानंतर तहसील आणि महा इ सेवा केंद्रातून काढावे. लागते उत्पन्नाचे प्रमाणपत्र शाळा प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. तलाठ्याकडून उत्पन्नाचा दाखला घेऊन तो ऑनलाइन तहसीलदाराकडे करावा.

जातीचे प्रमाणपत्र विविध प्रवर्गात मोडत असलेल्या प्रवेशासाठी व वर्ग सवलतीसाठी जातीचा पुरावा. म्हणून जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.

जास्तीचे पैसे घेत असतील तर करा तक्रार

कोणत्याही अर्जात दाराकडून शासनाने ठरवून दिलेल्या व पावतीवर नमूद रकमेपेक्षा जास्तीचे पैसे घेतले जात असतील. तर असे व्यक्तींनी पुराव्यांशी तहसीलदाराकडे लेखी तक्रार दिली पाहिजे. किंवा आपले सरकार पोर्टलवर सुद्धा ऑनलाईन तक्रार करता येते.

प्रमाणपत्रे काढा ऑनलाईन

नागरिकांना तालुक्यातील सीएससी किंवा सेतू सुविधा केंद्र तून ऑनलाइन अर्ज (Digital Signed Satbara) करून विविध प्रकारचे प्रमाणपत्र विहित कालावधीत प्राप्त करून घेता येतात


📢 शेतीचा भावकीतील वाद मिटवा 2 हजारत :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment