Diesel Pump Subsidy | डीझेल पंप साठी मिळणार अनुदान पहा ते किती

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सातबारा उतारा
  • अर्जदार अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला

डिझेल पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

  • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • लाभार्थ्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • लाभार्थ्यांच्या सातबारा उतारा वरती सिंचन स्रोत म्हणजे विहीर किंवा बोरियाची नोंदणी गरजेचे आहे.
  • लाभार्थ्याने जो डिझेल पंप खरेदी केला आहे त्या डिझेल पंपाचे मार्गदर्शक सूचनांनी दिलेल्या निकषाप्रमाणे सर्व माहिती असणे गरजेचे आहे

डीझेल पंप साठी ऑनलाईनअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा