Diesel Pump Subsidy 2022 | शेतकरी हो आता डीझेल पंप विकत घेण्यासठी शासन देते आहे अनुदान

Diesel Pump Subsidy 2022 | शेतकरी हो आता डीझेल पंप विकत घेण्यासठी शासन देते आहे अनुदान

Diesel Pump Subsidy 2022

Diesel Pump Subsidy 2022: नमस्कार शेतकरी मित्रानो शेती करायची म्हणजे त्या साठी पाणी हे लागणारच. आणि त्यासाठी शेतकरी हे विविध उपकरणाचा वापर करत असतात. जसे की लाईट वर चालणारे कृषी पंप किंवा बोअरवेल सोलर पंप या सारख्या उपकरणाचा वापर करत असतात. पण या उपकरणांसाठी वीज ही आवश्यक असते.

पण आपल्याकडे सतत महावितरणच्या खंडित वीज प्रवाह मुले ते शक्य होत. नाही त्या साठी शेतकऱ्यांना डिझेल वर चालणारी कृषी पंप विकत घ्यावी लागतात. पण या कृषी पंप ची जी किम्मत आहे. ही पाहून सर्व शेतकरी हे डिझेल पंप विकत घेऊ शकत नाही.

या साठी शासनाने शेतकऱ्यांना या डिझेल पंप वर अनुदान देण्याचे निर्णय घेतला आहे. तर चला जाणून घेऊ की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे, पात्रता, अटी, व शर्ती काय असतील हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Diesel Pump Subsidy 2022

आपल्या शेतमालाला पाणी देण्यासाठी आपण बोर विहीर शेततळे अशा पाणी पुरवठा असलेल्या मार्गांनी पाणी देत. परंतु आपण विहिरीतून पाणी उपसा करण्यासाठी मोटरचा वापर करतो. या कारणामुळे आपल्या लाईट असणे खूप आवश्यक आहे.

हेही वाचा : 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देत आहे 50 लाख रु अनुदान येथे पहा माहिती 

परंतु सध्या लुडो सिलिंग महिन्यात नसलेले वीज पुरवठ्यामुळे अनेक शेतकरी डिझेल पंप चा वापर करत करत आहेत. त्याचबरोबर काही शेतकरी सुरवातीपासूनच आपल्या शेतमालाला पाणीपुरवण्यासाठी डिझेल पंप चा वापर करत असतात.

योजनेचे उदेष्य 

हे शासनाच्या लक्षात आल्यानंतर सरकार आता शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी देखील अनुदान देणार आहे. परंतु हे अनुदान शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज केल्यावर मिळणार आहे. तुम्हाला देखील ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

डीझेल पंप अनुदान साठी ऑनलाईन अर्ज करण्यासठी येथे क्लिक करा 

सरकार शेतकऱ्यांसाठी अशा विविध योजना राबवत आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाइन अर्ज कुठे भरायचा याची माहिती नसते. यामुळे अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहत परंतु सध्याच्या काळामध्ये सर्व काही डिजिटल झाल्यामुळे.

आता 90% शेतकरी याने की योजनांचा लाभ घेताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे दिली ही एक नवीन योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी काही अनुदान मिळणार आहे.

डीझेल पंप चा फॉर्म कसा भरायचा आहे त्या साठी हा व्हिडीओ पहा 


📢 शेत जमीन खरेदी साठी बँक देते 85% पर्यंत कर्ज :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!