DAP Fertilizer Price | डीयेपी खताच्या दारामध्ये 350 रुपयांनी जाहली वाढ

DAP Fertilizer Price | डीयेपी खताच्या दारामध्ये 350 रुपयांनी जाहली वाढ

DAP Fertilizer Price

DAP Fertilizer Price : शेतकरी मित्रांनो खताची नवीन 4आलेल09 दर सांगणार आहोत. मित्रांनो खताचे महत्त्वाची आयात करणारे देशी रशिया बेलारूस आणि युक्रेन आहे. परंतु सध्या रशिया युगलमध्ये चालू असलेल्या उच्चतम संघर्ष मुळे खताचा आयात ही विस्कळीत झाली आहे.

  1. आणि याव्यतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल वाढते किमतीमुळे वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे एनपीके खताच्या किमती 20 टक्क्यांनी तर एमओपी खताच्या किमती डबल वाढ झाली आहे.

आणि व्यापारी यापेक्षाही जास्त दराने खते विक्री करत आहे. असतात त्यामुळे तुम्हाला खताची योग्य किंमत माहिती असणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

DAP Fertilizer Price

खरीप हंगाम सुरू झालेला असताना खत विक्रेते व्यापारी नेहमी जरा जास्तच चढ्या दराने शेतकऱ्यांना खत विक्री करताना. आपल्याला दिसतात तुम्ही जर तक्रार केलेली नसेल तर या व्यापाऱ्यावर कार्यवाही करताना.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

बऱ्याच अडचणी येतात पण जिल्हा कृषी विभागाने जिल्हा संयंत्र कक्ष सुरू केले आहे. आणि यामध्ये अधिक दराने खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी ई-मेल आयडी सह भ्रमणध्वनी क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.

का वाढले खताचे भाव 

खताच्या चढलेल्या दारामुळे शेतीवरील खर्चात वाढ होणार आहे. शेतीवरील खर्चावर आधारित पिकांना शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्यास शेतकरी अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. मागील दोन वर्षापासून खत निर्मितीसाठी लागणार आहे.

हेही वाचा :- 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज

कच्च्या मालाच्या दारात खूप मोठ्या प्रमाणे वाढ झाली आहे. त्यामुळे खताची किंमत वाढले आहेत. आजचे खताची नवीन दर पाहण्यासाठी सर्वात शेवटी दिलेली लिंक वर क्लिक करा.

किती व कोणत्या खताचे वाढले भाव 

सर्वाधिक मागणी असलेल्या डीएपी खताच्या दारात 350 रुपयांनी वाढ झाली आहे. एमओपी 730 रुपये अमोनियम सल्फेट 300 रुपये 15:15:15 चा दर दोनशे रुपयांनी तर 20:20:00 चा दर 290 रुपयांनी वाढवला आहे शेतकऱ्यांनी बियाणे आणि एसएसपीच्या दारात 43 रुपयांनी वाढ केली आहे बियाण्याचे दर वाढले आहेत. खतांच्या किमती वाढल्या आहेत


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजने अतर्गत शेळी,कुकुट, गाई, म्हशी साठी मिळणार अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देणार 3 लाख 25 हजार रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!