Damini App Download | हे अँप डाउनलोड कराच पहा ते कोणते

Damini App Download | हे अँप डाउनलोड कराच पहा ते कोणते

Damini App Download

Damini App Download : नमस्कार पावसाळा अगदी दारावर येऊन उभा आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतातील तयारी देखील चालू आहे. आणि पावसाळा म्हंटल्यावर मोठमोठ्या वीजा ह्या जागोजागी पडत असतात.

त्यामळे बऱ्याच वेळा नागरिकांना आपला जीव ही गमवावा लागतो. त्या साठी आम्ही आपल्या साठी अश्या अँप विषयी माहिती घेऊन आलोय की त्यामुळे नागरिकांना लगेच कळेल की वीज कुठे पडणार आहे. व किती नुकसान होऊ शकते त्या साठी हे अँप आपल्याला मदत करणार आहे.

Damini App Download

दरवर्षी बऱ्याच शेतकऱ्याना या विजेमुळे खूप नुकसान सोसावे लागते. तर कधी आपला किंवा आपले जनावरे मोकळ्या जागी बांधलेले असतात. त्यांचा जीव ही या विजे मुले जातो त्या साठी हे अँप आपल्याला या नुकसान पासून वाचू शकतो. त्या मुळे हे अँप आजच डाउनलोड करा.

आपल्या जमिनीची मोजणी करा आपल्याच मोबाईल वर येथे पहा 

या अँप चा चांगला हा शेतकरी आणि शेतकरी व जे आपल्या जनावरांना जगला मध्ये चरण्यासाठी घेऊन जातात. याना याच लाभ मिळेल कारण वीज ही मोकळ्या किंवा जंगल सारख्या ठिकाणी झाडावर किंवा शेतातल्या पिकावर पडते. आणि त्यांना वीज वाऱ्याचा सामना करावा लागतो.

दामिनी अँप डाउनलोड

परंतु आता भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने आता एक मोबाईल अँप सुरू केला आहे. या अँपच नावदामिनी अँप असे आहे या अँप द्वारे तुम्हाला विजेची चेतावणी आधीच मिळणार आहे. त्या मुळे हे अँप आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे

दामिनी अँप डाउनलोड करण्यासठी येथे क्लिक करा 

दामिनी वीज पडण्यापूर्वीच आपल्या मोबाईल वर सूचना देणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांना विजेच्या धोक्यापासून जीव वाचवण्यासाठी वरदान ठरणार आहे. राज्य सरकारने आपला मान्यता दिली आहे. मेंढपाळ शेतकरी सरकारी अधिकाऱ्यांना ॲप डाऊनलोड करायचे सांगितले आहे. हे ॲप लोकांनी डाऊनलोड करून वापरावे यशस्वी झाल्यास हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी मी सांगितले आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड साठी मिळतंय 50% अनुदान :- येथे पहा  

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!