Crop Protection From Animals | आपल्या पिकला वन्यप्राणी पासून वाचवण्यासाठी या शेतकऱ्यांनी केला हा अनोखा जुगाड ! पहा तो काय आहे

Crop Protection From Animals: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीमध्ये आपण पिके लावल्यावर वन्यप्राणी. म्हणजे हरी वन गाई किंवा रानडुक्कर अशा प्रकारचे हे प्राणी आपल्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात.

शेतकरी यांचा बंदोबस्त करण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचा उपयोग प्रयोग करतात. परंतु त्यांना त्यामध्ये यश मिळत नाही. तर आता अशाच एका प्रयोगाविषयी जाणून घेणार आहोत.

ज्या शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे. हा त्याने एक वेगळीच युक्ती लढवली आहेत. ज्या युक्तीने आता वन्यप्राणी हे शेतामध्ये भटकू शकत नाहीत ते पाहण्यासाठी हा लेख सविस्तर.

Crop Protection From Animals

शेतात वन्य व भटक्या प्राण्यांपासून पिकाचे मोठे प्रमाणामध्ये नुकसान होत असते. शेतकरी या वन्यप्राण्य जातात त्रासामुळे हवालदिल झाले आहेत.

पहा कसे काम करणार हा जुगाड येथे पहा सविस्तर माहिती 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, यावल, रावेर चोपडा, या तालुक्यांमध्ये समस्या अधिक आढळून येतात. येते पिकाचे रक्षण करण्यासाठी शेताला विद्युत तारेचे कंपाऊंड करणे खूप खर्चिक असणे. असल्याने अनेक शेतकऱ्यांना ते परवडत नाही रात्रभर पहारा देणेही कठीणच असते.

समस्येवर काही शेतकऱ्यांनी भन्नाट जुगाड काढला आहे. या दुकाळामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेतातही थांबवावी लागत नाही व जास्त खर्चही करावा लागत नाही.

या तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रज्ञानाचा वापर पिकाच्या संरक्षणासाठी करण्याचा फंड खर्च आपल्यातून म्हणावा लागेल. काही शेतकरी स्वतःच्या ओरडण्याचा किंवा बोलण्याचा आवाज रेकॉर्ड करून ठेवू लागले आहेत. यामुळे चोरांपासून देखील संरक्षण होत असल्याचे काही शेतकऱ्यांनी.

पहा काय केला या शेतकऱ्यांनी वन्यप्राणी पासून वाचण्याचा जुगाड येथे पहा 

Leave a Comment