Crop Loan | पहा शासनाने खरीप हंगाम 2022-23 पिक कर्ज दर केले जाहीर

Crop Loan : नमस्कार शेतकरी बांधवांसाठी मोठी व खूप महत्त्वाची अशी बातमी आहे. शासनाने 2022- 23 साठीचे पीक कर्ज दर हे ठरवले आहे. म्हणजेच शेतकऱ्याना जर कोणते पीक लावण्यासाठी पीक कर्ज हे पाहिजे असेल तर ते किती मिळणार.

हे निश्चित केले आहे. चला तर पाहू कोणत्या पिकाला शासनाने की कर्ज देण्याचे ठरवले आहे. हे पीक कर्ज दर खलील प्रमाणे आहे त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Crop Loan

कापूस बागायत एकूण 69 हजार रुपये प्रति हेक्‍टर सोलापूर जिल्ह्यात 52 हजार रुपये प्रति हेक्‍टर तर आता जाणून घेऊया. ऊस उसासाठी देखील मध्ये एक लाख 32 हजार रुपये प्रति हेक्‍टर. ऊस पूर्वहंगामी एक लाख 26 हजार एक लाख 26 हजार प्रति हेक्‍टर. ऊस खोडवा 99 हजार रुपये प्रति हेक्टर.

पीक कर्ज वाटप 2022 करिताचे पिक कर्ज दर आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत. हे दर समितीने सुचवले निश्चित केलेले प्रति हेक्टरी  कर्ज दर आहे. हे आपण जाणून घ्या.

सर्वात प्रथम खरीप भात सुधारितसाठी 58 हजार रुपये प्रति हेक्‍टर. भात उन्हाळी/बासमतीसाठी 61 हजार रुपये प्रति हेक्‍टरी खरीप भात जिरायत साठी प्रतिहेक्‍टरी 42 हजार रुपये.

पीक कर्ज 2022

खरीप ज्वारी बागायत 29 हजार प्रती हेक्टर रु. तर खरीप ज्वारी जिरायत 27 हजार प्रति हेक्टर. बाजरी बागायत 30 हजार रुपये प्रति हेक्‍टर, बाजरी जिरायत 24000 प्रति हेक्टर. बाजरी उन्हाळी 26 हजार रुपये प्रति हेक्‍टरी.

मक्का बागायती प्रति हेक्‍टरी 36 हजार रुपये. माका स्वीट कॉर्न 28 हजार रुपये प्रति हेक्‍टर, तूर बागायत 40 हजार प्रति हेक्‍टरी. तुर जिरायत 35 हजार रुपये प्रति हेक्‍टर. मूग जिरायत 20 हजार रुपये प्रति हेक्‍टर, उन्हाळी मूग 17 हजार रुपये प्रति हेक्‍टर.

Pik karj yojana maharashtra 2022

उडीद जिरायत 20 हजार रुपये प्रति हेक्‍टर. भुईमूग बागायत उन्हाळी 44 हजार रुपये प्रति हेक्‍टर, भुईमूग जिरायत 38 हजार रुपये प्रति हेक्‍टर सोयाबीन 49 हजार रुपये प्रति हेक्‍टर. सूर्यफूल बागायत 27 हजार रुपये,  सूर्यफूल जिरायत 24 हजार रुपये प्रति हेक्‍टर.

जिरायती 24 हजार रुपये प्रति हेक्‍टर आणि जवस पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर. यामध्ये विविध प्रकारचे पीक कर्ज दिले आहेत. ज्यामध्ये फळझाडे, फुलझाडे, चारा पिके, इतर पिके, फुल पिके, रब्बी पिके. आणि ऊस या सर्व पीक कर्ज दर आहेत. हे आपण खाली दिलेले आहेत. या संदर्भात संपूर्ण माहिती आपण तिथे जाणून घेतली.


📢 गाई म्हैस पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा  

Leave a Comment

close button
error: Content is protected !!