Crop Insurences In Maharshtra |शेतकर्यांना मिळणार मागील ३ वर्ष्यांचा पीक विमा

Crop Insurences In Maharshtra |शेतकर्यांना मिळणार मागील ३ वर्ष्यांचा पीक विमा

Crop Insurences In Maharshtra

Crop Insurences In Maharshtra : नमस्कार मित्रांनो आम्ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ती म्हणजेच पीक विमा 2020-21 मधील खरीप हंगमाचा पीक विमा हा आता शेतकऱ्यानं वितरित केला जाणार आहे. तसे सर्व हंगामाचे पीक विमे हे मंजूर झाले च आहेत. चला तर बघूया कधी मिळणार आपल्याला हा पीक विमा व कसा मिळणार. या विषयी आपण सविस्त जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

गाई पालन अनुदान योजना २०२२ सुरु येथे पहा 

किती मिलन पिक विमा 

शेतकऱ्यांसाठी crop Insurences  आज आपण खूप महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत पिक विमा  झाला मंजूर 2018 2019 आणि 2020 खरीप रब्बी सर्व हंगामातील पीक विमा मंजूर झालेला आहे आणि फक्त या शेतकऱ्यांना  पीक विमा  मिळणार आहे.

कुकुट पालन अनुदान योजना २०२२ सुरु येथे पहा 

पिक विमा मंजूर यादी 2020

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याना पीक विमा देण्याचे ठरवले आहे. कारण गेल्या 2020-21 मध्ये जे पण जेटकार्यचे अतिवृष्टी पुरा मुले किंवा गारपिटीमुळे झालेले नुकसान आहे. तर याची नुकसान भरपाई म्हणून शयसनाने फसल बिमा योजनेअंतर्गत 8 कोटी 53 लाख एवढा विमा मंजूर केला आहे. आणि हा विमा राज्यातील सर्व शेत्कार्य्ना दिला जाणार आहे तर काही येत्कार्याना याचा लाभ मिळणार नाही आहे. 

Crop Insurences In maharshtra

शासनाने शेतकऱ्यांसाठी आता खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी एक हजार रुपये मिळालेच पाहिजे crop Insurences हे धोरण लक्षात ठेवून शासनाने  नवीन जीआर जारी केला आहे. याची आज आपण माहिती घेणार आहोत. 

पीएम किसान योजनेचा ११ वा हफ्ता कोणत्या शेतकर्यांना मिळणार 

फसल  बिमा योजना

प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत शासनाने 8 कोटी 53 लाख 612 हजार  इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. प्रधानमंत्री फसल विमा  योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने प्रस्तावना केल्यानुसार 8 कोटी 53 लाख 8 हजार 612 रक्कम वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा pik vima योजना रब्बी 2018-19, खरीप 2019, रब्बी 2019 व खरीप हंगाम 2019-20 करता निधी मंजुर करण्यात (Crop Insurences In Maharshtra) आला आहे.


📢 नवीन विहीर अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢५०० शेळ्या २५ बोकड अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!