Crop Insurance Maharashtra | ई पिक पाहणी केल्याशिवाय नाही भारता येणार विमा

Crop Insurance Maharashtra | ई पिक पाहणी केल्याशिवाय नाही भारता येणार विमा

Crop Insurance Maharashtra

Crop Insurance Maharashtra: नमस्कार शेतकरी बंधावनसाठी अतिशय महत्त्वाची व मोठी बातमी आहे. आपल्याला महितीच आहे की सरकार हे दार वर्षी शेतकऱ्यांना पीक विमा देत असते. हा पीक विमा अतिवृष्टी किंवा ढग फुटी , आणि गारपीट झाली किंवा आणखी कोणती नीसर्गिक आपत्ती मुळे नुकसान झाले.

तर त्यांना त्याचा काही मोबदला म्हणून शासन काही आर्थिक मदत करत असते. पण या वेळी या मध्ये काही बदल करण्यात आले आहे. चला तर जाणून घेऊ की काय बदल करण्यात आले आहेत त्या साठी हा लेख सविस्तर वाचा.

Crop Insurance Maharashtra

सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे की शासनाने या वेळी पीक विमा 2022 साठी बीड पॅटर्न राबवण्यात मंजुरी दिलो आहे. आणि या पॅटर्न नुसार पीक विमा भरण्यास सुरवात देखील झाली आहे. कीपण मागील 2 वरश्यातिली पीक विमा वाटपाची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना हा विचार करत आहे.

हेही वाचा : PVC पाईप लाईन योजने अतर्गत शासन देते अनुदान किती देते येथे पहा संपूर्ण माहिती 

आणि अशातच आता यात शासनाने नवीन अट घातली आहे. की ज्या शेतकऱ्यांच्या ई पीक पाहणी केली आहे अश्याच शेतकऱ्यांना पीक विमा भारता येणार आहे.

आधी पाहणी मगच पीक विमा
शासन निर्णयात आणखी एक मुद्दा टाकण्यात आलाय तो म्हणजे शेतकऱ्यांनी आधी ‘ई पीक पाहणी करा आणि मगच पीक विमा भरा’ आधी तरतूद करण्यात आलीय. पीक विम्याची नोंद करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. जी 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासह शेतकरी त्यांच्या पीक विम्याची नोंद 8 ते 15 दिवसांनींही करू शकतात.

ई पिक पाहणी app डाउनलोड करण्यासठी येथे क्लिक करा

शासन निर्णयात नवी अट
1 जुलै 2022 च्या शासन निर्णयात एक अट टाकण्यात आलेली आहे. बरेच सारे पिक विम्याची प्रकरण बोगस होतात. अशी बोगस प्रकरण झाली, तर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल करण्याची तरतूद करण्यात आलीय. शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक पीक आणि पीक पाहणीसाठी दाखवलेलं वेगळं पीक अशी जर तफावत दिसून आल्यास तो पीक विमा रद्द केला जातो.

मात्र त्यानंतर सदर शेतकऱ्याने न्यायालयात धाव घेऊन तर त्या शेतकऱ्यास जे पीक दाखवल आहे त्याच पिकाचा पीक विमा देण्यात येईल. याचाच अर्थ ज्या पिकाची पाहणी होईल त्याच पिकाला विमा मिळेल.


📢 आपण खरेदी केलेले खत हे बनावटीचे आहे की ओरीजनल आहे या पद्धतीने करा चेक :- येथे पहा 

📢 कांदा चाळ साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!