Crop Insurance App | या 10 जिल्ह्यांना मिळणार हेक्टरी 13600

Crop Insurance App: पूर परिस्थितीत पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी या खाली दिलेल्या दहा. जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 136 रुपये हे शासनमार्फत नुकसान भरपाई निधी म्हणून देण्यात येणार आहेत.

  • बीड
  • लातूर
  • पुणे
  • सातारा
  • औरंगाबाद
  • जालना
  • परभणी
  • हिंगोली
  • नांदेड
  • सोलापूर