Crop Damage By Animals | शेतकरी हो तुम्हाला माहित आहे का वन्य प्राण्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळते

Crop Damage By Animals | शेतकरी हो तुम्हाला माहित आहे का वन्य प्राण्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळते

Crop Damage By Animals

Crop Damage By Animals: नमस्कार शेतकरी बांधवांसाठी आज आपण या लेखात महत्वाची माहिती पाहणार आहोत. शेतकरी हो शेती करताना शेतकऱ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते.

त्यातील एक म्हणजे वन्य प्राण्यांमुळे झालेले नुकसान जसे की रान गाई, हरणी, किंवा रान डुकरे अश्या प्राण्यांमुळे होणारे नुकसान हा विचार करता. शासनाने शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.

आता जर कोणत्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर शेतकरी शासनाच्या दिलेल्या संकेत स्थळावर भेट देऊन त्यावर अर्ज करून आपली नुकसान भरपाई मिळू शकते. त्यासाठी आपल्याला कोणती प्रक्रिया करायची आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Crop Damage By Animals

शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपल्या शेतामध्ये अनेक पैकी घेतली जाते. आणि ते आपल्याला लहानपणचे मोठे करण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते.

हेही वाचा : 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते आहे 50 लाज्ख रु अनुदान 

रंतु काही वन्यप्राणी आपल्या शेतामध्ये घुसून आपल्या सोन्यासारख्या पिकाला एका रात्रीत मातीमोल करून टाकतात.म्हणजेच सर्व पीक हे वाया जाते यांनी शेतकरी राजाचे लाख रुपये नुकसान देखील होते.

कोणत्या योजने अतर्गत मिळणार नुकसान भरपाई

या सर्व बाबी लक्षात घेता केंद्र सरकारने देशातील राज्य सरकारांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांच्या अनुसार आता शेतकरी राजा शेतामध्ये वन्य प्राण्यापासून झालेले शेती पिकाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या नुकसान भरपाईची प्रक्रिया ही पंतप्रधान पिक विमा योजना या योजनेच्या माध्यमातून राबवली जाणार आहे.

वन्य प्रण्यापासून होणाऱ्या नुकसानाची भरपाई अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा 

नुकसान भरपाई साठी अर्ज कुठे करावा 

मित्रांनो पिक विमा योजना ही 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती परंतु त्यामध्ये आता या एका योजनेचा भर पडलेला आहे. ती म्हणजे व वन्य प्राण्यांपासून शेतीकाचे नुकसान झाल्यास सरकार त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार आहे.

मात्र हि नुकसान भरपाई आपल्याला अशीच मिळणार नाही त्यासाठी. आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. तो अर्ज भरल्यानंतर तुम्हाला वन्य प्राण्यांपासून झालेल्या शेत पिकाची नुकसान भरपाई मिळू शकते.


📢 कडबा कुट्टी मशीन साठी शासन देते आहे 50% अनुदान :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!