Credit Score | पहा कसा चेक करायचा आपला सिबिल

CIBIL Score कसा चेक करायचा:

  •  Application ओपन झाल्यानंतर एक विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये असलेल्या सर्व गोष्टी allow करा allow केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल.
  • त्या विंडोमध्ये तुमचा मोबाईल नंबर जो मोबाईल नंबर तुमच्या बँक पॅन कार्ड आणि बँक ला लिंक असेल तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाका.
  •  त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल आलेला ओटीपी योग्य जागी व्यवस्थित भरा.
  • त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल त्या विंडोमध्ये सर्वप्रथम तुमचा ईमेल आयडी टाका.
  • ई-मेल आयडी टाकून झाल्यानंतर खाली तुमची जन्मतारीख लिहिण्यासाठी जागा असेल. त्या जागेमध्ये तुमची जन्मतारीख टाका तुमची जन्मतारीख लिहिताना लक्षात ठेवा. की ती जन्मतारीख चुकता कामा नये. कारण तुमची जन्मतारीख लिहिताना चुकल्यास तुमच्या क्रेडिट स्कोर दिसणार नाही.
  • खाली अजून एक रखाना असेल त्या रकान्यामध्ये तुमचं मॅरीड स्टेटस टाका म्हणजे तुम्ही मॅरीड आला असाल तर तिथे मेरीट असं टाका किंवा सिंगल असाल म्हणजेच लग्न झालं नसेल तर सिंगल यावर क्लिक करा
  • ते भरल्यानंतर खालच्या राख्याने मध्ये तुमच्या पॅन कार्डचा नंबर टाका
  • पॅन कार्ड चा नंबर टाकून झाल्यानंतर खालच्या रिकाम्या रकान्यामध्ये तुम्ही जेथे राहता त्या एरियाचा पिनकोड भरा
  • पिन कोड भरल्यानंतर खाली एक बटन असेल Get Free Credit Score असे नाव असलेल्या बटन वर क्लिक करा.
  • हे बटन दाबताच तुम्हाला तुमचा Credit Score समोर आलेला दिसेल जर तो क्रेडिट स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कोणत्याही वित्तसंस्थेकडून सहजरित्या कोणत्याही अडचणी विना आणि कमी वेळात कर्ज मिळेल आणि तुमचा क्रेडिट स्कोर 750 कमी पेक्षा कमी असेल तर तुम्हाला कर्ज घेण्यासाठी किंवा कर्ज मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागेल.