सिबिल स्कोर पाहण्याची प्रोसेस
- गुगल पे ॲप वरून तुम्हाला गुगल पे खात्यात लॉगिन करावे लागेल.
- तुम्हाला तुमचे बँक अकाउंट वर सिलेक्ट करावे लागेल.
- त्यानंतर गुगल पे च्या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला फ्री सिबिल स्कोर हा पर्याय निवडावा लागेल.
- त्यानंतर नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला विचारले जाईल.
- तुमचा सीबील स्कोर तपासायचा आहे का त्यासाठी तुम्हाला होय (Yes) पर्यावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर पेजवर तुम्हाला लेट्स चेक हा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करून सिबिल स्कोर तपासण्यासाठी तुमची मूलभूत माहिती.
- जसे मोबाईल क्रमांक, पहिले नाव, आडनाव, त्यानंतर त्यांच्या अटी, शर्ती या संपूर्ण मान्य करून कंटिन्यू बटणावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर काही प्रक्रिया होईल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिबिल स्कोर स्क्रीन वरती दिसेल. तुम्हाला सिबिल स्कोर संपूर्ण अहवाला विषय जाणून
- घ्यायचे असल्यास तुम्ही व्ह्यू कम्प्लीट रिपोर्ट या पर्यावरण क्लिक करून यानंतर तुम्ही मोबाईल स्क्रीनवर संपूर्ण सिबील स्कोर रिपोर्ट पाहू
- शकता. आणि डाउनलोड देखील करू शकता.
सिबिल स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा