Credit Card Yojana | पशु किसान क्रेडीट कार्ड योजना

पशु किसन क्रेडिट कार्ड अर्ज कसा करावा

पशु किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत जावे लागते. जेथे ते त्यासाठी अर्ज करू शकतात. समाविष्ट करावयाच्या इतर कागदपत्रासह ऑनलाइन क्रेडिट कार्ड योजनेचा. अर्ज बँकेतच उपलब्ध असेल पशु क्रेडिट चे मूल्य पशु आधारावर दिले जाईल.

आवश्यक कागदपत्रे

  • केवायसी दस्ताऐवज
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदार ओळखपत्र