Cotton Update News: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ही मागच्या वर्षी कापसाला दहा हजार ते बारा हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाला होता. त्या आशीने शेतकऱ्यांनी यावर्षी अधिक क्षेत्रामध्ये कापूस पिकाची लागवड केली होती.
परंतु यावर्षी कापसाचे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना कापूस भावात वाढ कधी होणार याची चिंता लागलेली आहे. तर आता सध्या हे भाव काय चालू आहे. हे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
Cotton Update News
गत आठवड्यात 8150 रुपये क्विंटल वर पोहोचलेला कापूस शुक्रवारी 8000 रुपये क्विंटल पर्यंत खाली आला. दरातील ही अडचण उताराने शेतकऱ्यांना चांगली धडकी भरली. या जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांकडे कापूस बाकी आहे.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दहा हजार रुपये एक क्विंटल दर होतील या क्षणी शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवलाय मात्र दरामध्ये पाहिजे. तशी सुधारणा अन्न झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
7700 पर्यंत खाली घसरलेला कापूस
7700 पर्यंत खाली घसरलेला कापूस पुन्हा आठ हजारावर आला आहे. कापसाचे दर रुई आणि सरकी या दोन बाबींवर अवलंबून आहेत. खुल्या बाजारात विदेशामध्ये कापसाची किंमत वाढलेली नाही.
यामुळे कापसाचे दर अजून पर्यंत पाहिजे त्या प्रमाणात सुधारलेले नाही. कापूस गाठींची निर्यात करण्यासाठी अनुदान मिळाले तर कापसाचे दर वाढण्यास (Cotton Update News) मदत होणार आहे.
खेडा खरेदीतून व्यापारी शेतकऱ्यांच्या दारी
कापूस विकायचा की नाही. याबाबत संभ्रम असताना व्यापारी शेतकऱ्यांच्या दारी पोहोचले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ गावातून सुरू झाले आहे.
प्रत्येक घरून व्यापारी कापूस घेताना खाजगी व्यापारी दिसत आहेत. या वाहनावरून धोकादायक असा प्रवासही होताना पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील खाज खाल्ल्यांनी अपघातांची ही शक्यता बळावली आहे.
📢 शेतात पाईप लाईन करण्यासाठी मिळणार अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाल अनुदान योजना चे अर्ज चालू :- येथे पहा