Cotton Rate Maharashtra 2022 | कापूस पिकाची लागवड केली आहे ! तर व्हाल मालामाल | पहा काय असणार भाव

Cotton Rate Maharashtra 2022 | कापूस पिकाची लागवड केली आहे ! तर व्हाल मालामाल | पहा काय असणार भाव

Cotton Rate Maharashtra 2022

Cotton Rate Maharashtra 2022: नमस्कार शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी आहे. आपला देश हा खूप मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक देश आहे. आपला देश हा बाहेरील आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत ही कापूस निर्यात करत असतो.

आणि आता या वर्षी आपला देश हा खूप मोठ्या प्रमाणात कापूस निर्यात करणार आहे. त्या साठी या वर्षी ही कापूस पिकाला विक्रमी भाव राहण्याची शक्यता आहे. तर चला बघू या की या वर्षी कापूस पिकाला किती पर्यंत भाव आसनार आहे.

Cotton Rate Maharashtra 2022

मागील वर्ष वगळता कापसाला आहे. त्या यादी अपेक्षित भाव मिळत नव्हता बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाच्या तोट्यात जाणाऱ्या शेतीला कंटाळून शेवटी कापूस लागवड बंद केली होती.

बऱ्याचदा तर अशी वेळ आली होती की किमान आधारभूत किमती पेक्षाही कमी भाव कापसाला मिळत होता. याच कारणामुळे शेतकरी कापूस लागवड करण्यासाठी टाळाटाळ करत होते.

हेही वाचा : ठिबक सिंचन अनुदानात झाली मोठी वाढ अर्ज करण्यासठी येथे क्लिक करा 

का कापूस पिकाची लागवड कमी झाली होती ?

मजुरांच्या टंचाईमुळे आणि अतिरिक्त खर्च लागत असल्यामुळे बरेच कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादनाकडे वळले होते. मात्र 2021 22 च्या हंगामात कापसाला. एक किमान आधारभूत किमतीपेक्षा जवळजवळ दुप्पट म्हणजेच विक्रमी असा भाव मिळाले मुळे यावर्षी भरपूर शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा वाढवला आहे.

कापूस पिकाचा पेरा वाढला 

पेरा वाढल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात आता सध्या प्रश्न निर्माण होत आहे. की कापसाला मागच्या वर्षी जो 12 ते 13 हजार पर्यंत मिळणारा भाव यावर्षीही मिळेल का असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत आहे. मात्र तज्ञांच्या मते कापसाला यावर्षी चांगला भाव राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे त्यामागील कारणे.

काय आहेत करणे 
  1. देशातील सूतगिरणी उद्योग नव्या जोमाने कार्यरत होणार असल्यामुळे देशातील अंतर्गत कापसाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
  2. विक्रमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यांच्याजवळ कापूस साठवून ठेवला नसल्यामुळे यावर्षी येणाऱ्या हंगामात नवीन मालाला जास्त मागणी राहील.
  3. दरवर्षी मध्ये 30 ते 40 लाख गाठींचा अतिरिक्त साठा शिल्लक राहत होता मात्र यावर्षी फक्त एक ते तीन लाख गाठीपर्यंत साठा शिल्लक राहिलेला आहे.
  4. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस आयातदार देशाची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  5. आंतरराष्ट्रीय बाजारात भारत एक मुख्य कापूस निर्यात देश असल्यामुळे भारताचा निर्यात ही त्यासोबतच वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : शेतात उंदीर पिकाचे नुकसान करत आहे तर त्यासठी हे उपाय करा

मागील वर्षी कापूस उत्पादनाचा आकडा 

भारतात मागील वर्षी यंदाचे तीन लाख 65 हजार कापूस गाठींची निर्मिती करण्यात आली. भारताची अंतर्गत कापूस मागणी 3 कोटी 40 लाख गाठी आहे. दरवर्षी भारत जवळपास 60 ते 70 लाख गाठींची निर्यात आंतरराष्ट्रीय बाजारात करत असतो. वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता याही वर्षी कापसाला विक्रमी उत्पादन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतीविषयक माहितीसाठी shetkariyojna.co ला नियमित भेट द्या.


📢 कडबा कुट्टी मशीन साठी सहान देत आहे 50% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!