Cotton Price News Today Best | कापसाला आज, कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव? कोणत्या बाजारात कापसाने गाठला सर्वाधिक टप्पा? 1

Cotton Price News Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे लेखांमध्ये आपण संपूर्ण राज्यातील संपूर्ण बाजारपेठेचे कापूस बाजार भाव काय आहेत. याविषयी जाणून घेणार आहोत.

कोणत्या बाजारपेठेत कापसाला किती भाव मिळाला. हेही आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी (Cotton Price News Today) हा लेख सविस्तर वाचा जेणेकरून तुम्हाला कापसाचे चालू भाव काय आहेत हे माहिती होईल.

Cotton Price News Today

राज्यातील बाजारात कापूस आवक आज घटली होती. तर काही ठिकाणी दरात सुधारणा पाहायला मिळाली. आज वरोरा बाजारात कापसाची सर्वाधिक १ हजार १४८ क्विंटल (Cotton Price News Today) आवक झाली होती.

शेती विषयक माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करा

तर कापसाला वरोरा बाजारातच ८ हजार रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या (Cotton Price News Today) बाजारातील कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.

आजचे भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/03/2023
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल101750077507600
18/03/2023
सावनेरक्विंटल3400750075507525
मनवतक्विंटल900650080157950
किनवटक्विंटल56740076007500
राळेगावक्विंटल2020740078007700
भद्रावतीक्विंटल185765077007675
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल6615075507550
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल784770079007800
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1750730076007500
वरोरालोकलक्विंटल869680077757400
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल200680077507500
कोर्पनालोकलक्विंटल848720074757350
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल2037740079607680
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल750780079007850
नरखेडनं. १क्विंटल125780079007850
17/03/2023
सावनेरक्विंटल3500750075507525
मनवतक्विंटल1500680079657870
सेलुक्विंटल1274651080007870
किनवटक्विंटल57740075007450
राळेगावक्विंटल3101740078407750
भद्रावतीक्विंटल233700077507375
समुद्रपूरक्विंटल370750078757700
वडवणीक्विंटल60740076007500
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल15700076507601
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल712770078507750
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल2100720076007500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल2042740078507600
उमरेडलोकलक्विंटल165766077307680
वरोरालोकलक्विंटल644640078007400
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल450700077507550
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल200700078007500
आखाडाबाळापूरलोकलक्विंटल92800085008250
काटोललोकलक्विंटल85700077007560
कोर्पनालोकलक्विंटल1801710074507300
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल250730075007400
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल750785079007875
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल1716740079507680
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल130740075007450
यावलमध्यम स्टेपलक्विंटल162732077507530
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल17710072007150
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल636770077517725
नरखेडनं. १क्विंटल156770079007800

 


📢 पशु पालकांना मिळणार 90% अनुदान :- येथे पहा  

📢 कांदा चाळ योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment