Cotton Crop Management Best | कापूस पिकावरील लाल्या रोग व्यवस्थापन कसे करायचे पहा सविस्तर माहिती 1

Cotton Crop Management: शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल विचार घेतलं तर ते कपाशी पिकावर अवलंबून असल्यामुळे त्यामुळे त्या पिकाचे खूप महत्त्व आहे.

कापूस हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक असून याची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. मित्रांनो महाराष्ट्रात बहुतांश भागात कापसाची लागवड केली जाते मित्रांनो आता आपण सध्याची स्थिती पाहिली तर सध्याला कापसाला बोंड आणि पाते लागण्याची ही वेळ आहे आहे.

Cotton Crop Management

शेतकरी मित्रांनो सध्या कापसाची पाने लाल पडत आहेत यामुळे सद्या कापूस पिकात पातेगळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता असते शेतकरी मित्रांनो यामुळे आपण या लेखांमध्ये कपाशीची पाने लाल पडू नये आणि पातेगळ होऊ नये यासाठी उपाय योजना पाहूयात.

कापूस पिकावरील लाल्या रोग व्यवस्थापन

शेतकरी मित्रांनो जमिनीत जास्त प्रमाणात ऑल असली किंवा जर खूप जास्त प्रमाणात बोर्ड असलं तर अशा वेळेत हा रोग दिसून येतो. कापसाला जेव्हा बोंड व पाते लागतात तेव्हाच त्या काळात काचाची पाणी लाल पडण्यास चालू होतात. शेतकरी मित्रांनो हे नत्राच्या कमी मुळे त्याचबरोबर तुडतुड्या सारख्या रस शोषक यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असेल तर दिसते.

लागवड करते वेळेस

शेतकरी मित्रांनो त्यासाठी नत्राची मात्रा योग्य रीत्या देणे गरजेचे असते. लागवड करते वेळेस 20 टक्के नत्र, लागवड झाल्यानंतर 40% नत्र व तीस दिवस झाल्यानंतर राहिलेले 40 टक्के नत्र आणि लागवड केल्या 60 दिवसांनी 40 टक्के नत्र अशाप्रमाणे जर नियोजन केले. तर खूप चांगला फायदा होऊ शकतो.  आणखीन मित्रांनो जर बीटी या कापसाच्या वाणाची लागवड तुम्ही केलात.

तर नत्राची मात्रा 25% एवढी वाढवावी. त्याचबरोबर (Cotton Crop Management) मॅग्नेशियम सल्फेट 20-30 किलो टाकावे जर कापसाची पाने लाल होत असल्यास 2% डीएपी १० लिटर पाण्यात 200 ग्रॅम या पद्धतीने पंधरा दिवसाच्या दोन टप्प्यांमध्ये फवारा करावा. शेतकरी मित्रांनो जर असे व्यवस्थापन केले तर लाल्या रोगावर नियंत्रण करता येते

पातेगळ होऊ नये म्हणून काय कराव ?

शेतकरी मित्रांनो पातेगळ कमी करण्यासाठी नेपथलिक  ऍसिटिक ऍसिड म्हणजेच एनएए अथवा प्लॅनोफिक्स याची फवारणी करणे चांगले असते.आणि मित्रांनो जर तुम्ही 15 लिटरचा जर पंप वापरत असाल तर 3 मिली प्लॅनोफिक्स मिसळून फवाररा करू शकतात. त्यामुळे पातेगळ प्रमाण कमी होते आणि कापसाच्या उत्पादनात दहा टक्क्यांची वाढ दिसते.

आणि दुसरं म्हंटलं तर मित्रांनो या (Cotton Crop Management) वातावरणा मधील बदल व इतर नैसर्गिक कारणाने पातेगळ होत असते शेतकरी मित्रांनो जर कापसाला पावसाचा ताण पडला व त्यानंतर पाऊस झाला किंवा कापसाला पाणी दिलं तर ताण बसण्याची शक्यता असते यामुळे पातेगळ होते.

Leave a Comment