Corona Cases Maharashtra | महारष्ट्रात येणार का कोरोनाची चौथी लाट !आरोग्यमंत्री

Corona Cases Maharashtra : नमस्कार देश्यामध्ये परत एकदा कोरोना चे संकट येत आहे. कारण भारतात तसेच जगभरात कोरोनाचे रुग्ण हे वाढत आहे. तसेच महाराष्ट्रत ही शनिवारी आणि रविवारी कोरोना रुग्णध्ये वाढ झली असल्याचं दिसून आले आहे.

त्यामुळे आता देश्यात कोरोनाची चौथी लाट येणार का ?यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय काय म्हंटले आरोग्य मंत्री काय म्हणाले ते पहा.

Corona Cases Maharashtra

आरोग्य मंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की कोरोनाचे आजचा आकडा पाहत 254 नवीन रुग्ण आहेत. आणि रिकव्हरी 98%पेक्ष्या जास्त आहे. त्या मुळे राज्यमध्ये कोविडच्या चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्ये नाही.

त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की राज्यात कोरोनाचे चौथीलाट ही येणार नाही आहे. राज्यात सध्या 1950 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत हा फार मोठा विषय नाही सध्या सर्वत्र गर्दी होत असून राजकीय मेळावे होत आहे.

कोरोना विषाणू आकडेवारी

बूस्टर डोस बाबत केंद्राच्या सूचना आहे त्यानुसार राज्यात बूस्टर डोस देण्यात येत आहेत. अँटिबॉडीज ची टेस्ट करून लोकांनी बूस्टर डोस बाबत निर्णय घ्यावा असे आरोग्यमंत्री म्हणाले.

तरी ही चीन मध्ये वाढत्या कोव्हिडं मुले जगभरामध्ये चिंता वाढत आहे. त्या मुळे जग जगभरामध्ये लसीकरण हे अतिशय जलद गतीने होत आहे. आणि त्यासोबत शासन हे बूस्टर डोस चा ही निर्णय घेत आहे.

कोरोना विषाणू महारष्ट्र

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला आव्हान केले आहे की देशयतील तसेच राज्यातील नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आव्हान केले आहे 

राज्यात कोरोना रुग्ण वाढत नसून लसीकरणही चांगलं झालंय. राज्यात सध्या 1950 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. हा फार मोठा विषय नाही. सध्या सर्वत्र गर्दी होत असून राजकीय मेळावे होत आहे. तरीही कोरोना रुग्णांची अपेक्षित वाढ नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आणि चौथ्या लाटेचीही शक्यता वाटत नाही.


📢 राज्यात या 16 जिल्ह्यांना कुसुम सोलर पंप उपलब्ध :- येथे पहा 
📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!