Corn Silk Benefits | मक्याच्या चमकदार धाग्याचे फायदे वाचाल तर तुम्ही कधी चुकूनही फेकणार नाही हे धागे

Corn Silk Benefits: कॉर्नसिल्क मध्ये हे हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉल पासून बचाव करण्यासाठी फारच प्रभावीपणे काम करतात. तसेच याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाणही नियंत्रित राहते आपल्यापैकी अनेक जण मक्का आवडीने खातात. पण मका खाताना त्यातील चमकदार बारीक धाग्याकडे मात्र सगळे दुर्लक्ष करतात .मक्याच्या सालीसह हे धागेही कचरा म्हणून फेकले जातात.

या मुलायम आणि चमकदार धाग्यांना कॉर्नसिल्क म्हटले जात कॉर्नसिल्क मध्ये स्टॉकमास्टरल आणि सीटेस्टोरल तत्वे असतात. हे हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉल पासून बचाव करण्यासाठी फारच प्रभावीपणे काम करतात. तसेच यांनी शरीरात ग्लुकोज प्रमाणही नियंत्रित राहते.

Corn Silk Benefits

ताज्या किंवा वाळलेल्या दोन्ही रूपात कॉर्नसिल्क वापर केला जाऊ शकतो. अनेक आजारांच्या औषधांमध्ये याचा वापर केला जातो. ब्लेडरमध्ये इन्फेक्शन, युरिनरी सिस्टम मध्ये सूज, किडनी स्टोन, डायबिटीस, जन्मापासून हृदयाच्या समस्या ,हाय ब्लड प्रेशर आणि चक्कर येणे असा समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो. चला जाणून घेऊ कॉन्सिलचे आरोग्यदायी आणखी फायदे.

हाय ब्लड शुगर कमी करतं

हाय ब्लड प्रेशर ने ग्रस्त लोकांसाठी मक्याचे हे धागे फायदेशीर आहेत. याने शरीरातील इन्सुलिन प्रमाण वाढतं आणि शुगरचे प्रमाण कमी केलं जातं.

हेही वाचा : सुशिक्षित बेरोजगारांना बिजनेस करण्यासठी मिळणार 10 लाख रु येथे करा अर्ज 

विटामिन सी

जे मक्याचे धागे आपण न वापरता फेकून देतो त्यात भरपूर प्रमाणात विटामिन सी असतं .हे एक चांगलं अँटी ऑक्सिडेट आहे. आणि कार्डिओ व कुलर रोगांपासून याने बचाव होण्यास मदत मिळते तसेच याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा चांगला होतो.

किडनीच्या समस्या

दूर करा किडनीच्या समस्येवर घरगुती उपाय करायचा असेल तर कॉन्सिलचा वापर करू शकता. यूटीआय ब्लेडर इन्फेक्शन किडनी स्टोन यूरिन सिस्टम मध्ये सूज येणे अशा समस्या दूर करण्यास मदत मिळते.

डोकेदुखी पासून आराम

सतत तुम्हाला डोकेदुखीची समस्या होत असेल. तर तुम्ही कॉर्नसिल्क टी च सेवन करू शकता यात अँटिफ्लेमेटरी गुण असतात. याने तुम्ही स्ट्रेस आणि टेन्शन घेऊ शकता. इतकेच नाही तर खांदे दुखी मान दुखणे जबडा अडकणे असेही समस्या याने दूर होत मदत मिळू शकते.

पचनक्रिया राहते चांगली राहते

काही रिसर्च मधून समोर आले आहे .की मक्याचे हे दाग येईल द्वारे बाईल सेक्रेशन ला वाढवतात. बाई गालबिल्डर मध्ये एकत्र होतात त्यामुळे अन्न व्यवस्थित पचन होते.

हेही वाचा : तुमच्या बोअरवेल किवा विहिरीला हमखास लागणार पाणी फक्त या पद्धतीचा करा वापर 

त्वचा संबंधी वेगवेगळ्या समस्या

कॉर्नसिल्कने त्वचा संबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात खर्चटणे पिंपल्स खाज कीटक चावणे यापासून आराम मिळतो. यातील बॅक्टेरियल आणि अँटी सेप्टिक गुण त्वचेची रक्षा करतात.

कसा कराल कॉर्नसिल्कचा चहा

मक्याचे धागे तसेच खाण्याची कोणतीही पद्धत नाहीये तुम्ही याच सेवन चहाच्या रुपात करू शकता. एका भांड्यात पाणी उकडा आणि त्यात ताजे कॉर्नसिल्क टाका काही मिनिटे हे उकडून द्या आणि थंड होऊ द्या. काही वेळाने या चहाला भुरका रंग येईल त्यानंतर हा चहा गाळून घ्या. याची टेस्ट चांगली करण्यासाठी तुम्ही यात लिंबाचा रसही घालू शकता.


📢 कडबा कुट्टी मशीन साठी शासन देते आहे 50% अनुदान :- येथे पहा 

📢 500 गाई 25 बोकड साठी शासन देते 50% लाख रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!