Cibil Score Google Pay Best | तुम्हाला माहिती का ? Google Pay वरून सुद्धा सिबील स्कोर मोफत पाहता येतो व डाउनलोड सुद्धा मग लगेच ही माहिती वाचा 1

Cibil Score Google Pay : आजच्या या लेखांमध्ये सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. सिबिल स्कोर चेक करण्यासाठी तुम्हाला एसबीआय किंवा अन्य कोणत्याही बँकेत जाऊन किंवा बँकेच्या वेबसाईटवर सिबिल स्कोर हा चेक करता येतो. परंतु आज या लेखाच्या माध्यमातून तुम्ही गुगल पे च्या माध्यमातून सोप्या पद्धतीने कसा चेक करू शकता.

Cibil Score Google Pay

आज लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत, आता सिबिल स्कोर अर्थातच क्रेडिट स्कोर हा तुम्ही गुगल पे ॲप्लीकेशनच्या माध्यमातून चेक करू शकता. यासाठी काय प्रोसेस आहे लेखात पाहूयात.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.

सिबिल स्कोर चेक करण्यासाठी तर सर्वप्रथम नाव, आडनाव, मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड, क्रमांक तुमचा सिबिल स्कोर एक महिन्यातून एकदा गुगल पे द्वारे अगदी मोफत (Cibil Score Google Pay) तुम्ही तपासू शकतात.

हे एप्लीकेशन तुम्हाला सिबिल स्कोर तपासून देखील तुम्हाला तुमच्या कर्ज क्रेडिट कार्ड एक्सपिरीयन्स स्कोर बद्दल देखील माहिती मिळते. तुम्ही अशाप्रकारे हे क्रेडिट स्कोर म्हणजे सिबिल स्कोर तुमचा तपासू शकतात. यासाठी तुम्हाला फॉलो काय करायचे आहे ती माहिती पाहूया.

यासाठी पात्रता निकष काय आहे हे पाहूयात

तुम्हाला तुमचे मोबाईल ॲप्लिकेशन वरून गुगल वर सिबिल स्कोर कसा तपासायचा असल्यास तुम्ही पात्रता निकषांचे पालन करून सिबिल स्कोर तपासू शकता. सर्वप्रथम गुगल पे माध्यमातून आधार लिंक मोबाईल नंबर त्यासोबत असणे आवश्यक आहे.

तुमच्याकडे इंटरनेट सुविधा असलेल्या स्मार्टफोन असणं (Cibil Score Google Pay) आवश्यक आहे. आणि तुमच्याकडे योग्य नाव असलेले पॅन कार्ड देखील असणे आवश्यक आहे.

Panjabrao Dakh Weather Report

Google Pay वरून सुद्धा सिबील स्कोर मोफत पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


📢 पशु पालनसाठी मिळणार 90% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment