Cibil Score Check Best | आता आपला सिबिल स्कोर ऑनलाईन असा चेक करायचा फ्री मध्ये पहा संपूर्ण प्रोसेस 1

Cibil Score Check: आपल्याला जेव्हाही कर्ज घ्यायचं असतं किंवा क्रेडिट स्कोर तयार करायचं असतं. तसेच Presonal Loan, Home Loan घेत असताना सर्वात आधी आपला क्रेडिट स्कोर त्यालाच क्रेडिट स्कोर असेही म्हटले जाते चेक केला जात असतो. जर का तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल.

तरच तुम्हाला लोन किंवा क्रेडिट कार्ड मिळत असतं. तर अशा परिस्थितीत तुम्हाला जर का आधीपासूनच तुमचा सिबिल स्कोर माहिती असला. तर तुम्हाला खात्री असते की आपल्याला हे लोन किंवा हे क्रेडिट कार्ड मिळेलच. तर आपण पाहणार आहोत तुम्ही घरबसल्या मोबाईल मधून तुमचा क्रेडिट स्कोर कशा पद्धतीने चेक करू शकता.

Cibil Score Check

सिबिल स्कोर कर्ज  घेणाऱ्या व परतफेड करणाऱ्या व्यक्तीची गुणवत्ता दर्शवणारा स्कोअर आहे. ज्या द्वारे त्या व्यक्तीला लोन द्यायचे की नाही हे ठरवले जाते. क्रेडिट स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. 750 च्या पुढे क्रेडिट स्कोर लोन घेण्यासाठी चांगला मानला जातो.

सिबील फुल फॉर्म काय आहे

आपण सिबील स्कोअर तर बोलतो. पण तुम्हाला माहीत आहे का सिबील या शब्दाचा Full Form काय आहे. तर सिबील म्हणजे Credit Information Bureau India Ltd. Score असा याचा अर्थ होतो.

सिबील स्कोअर कसा वाढवायचा

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लोन घ्यायचे राहिले तर सर्वात आधी सिबिल स्कोर हा चेक केला जात असतो. जर का सिबिल स्कोर कमी राहिला. तर तुम्हाला ते लोन किंवा कर्ज मिळत नसते. तर सिबिल स्कोर कसा वाढवायचा. सिबिल स्कोर कमी होऊ नये यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची अशी संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.

आपला सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा 

सिबील स्कोअर कसा चेक करायचा पहा

तुम्ही वर्षातून एकदा तुमचा CIBIL Report विनामूल्य चेक करू शकता.

स्टेप 1. सर्वात आधी सिबिल वेबसाईट वरती जा. तुम्हाला (Cibil Score Check) खाली लिंक दिली आहे.

स्टेप 2. आता Get Your CIBIL SCORE या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3. आता जो फॉर्म तुमच्यासमोर त्याच्यात तुमची (Cibil Score Check) संपूर्ण माहिती न चुकता अचूक पद्धतीने भरायचे त्यानंतर पुढे जा.

स्टेप 4. आता तुमचे एक अकाउंट तयार केले जाईल त्याच्या तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल. अकाउंट ऍक्टिव्ह करण्यासाठी तुमच्या ईमेल वरती एक मेल पाठवला जाईल त्याच्यात दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुमचे अकाउंट तुम्हाला सत्यापित करावे लागेल.

स्टेप 5. परत मिळालेल्या लॉगिन आयडी आणि (Cibil Score Check) पासवर्ड चा वापर करून सिबिलच्या वेबसाईट वरती लॉगिन करून घ्या.

स्टेप 6. आता तुम्हाला काही सस्क्रिप्शन ची माहिती देण्यात येईल तुम्हाला वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा तुमचा सिव्हिल रिपोर्ट मिळवायचा असेल तर हे सबस्क्रीप्शन तुम्हाला घ्यावे लागेल. परंतु जर का तुम्ही फक्त वर्षातून एकदाच तुमचा रिपोर्ट पाहणार आहात तर तुम्ही फ्री मध्ये हे काम करू शकता त्यासाठी या गोष्टी तुम्ही टाळू शकता.

स्टेप 7. आता तुमच्या पॅन कार्ड नंबर सह तुमची अतिरिक्त माहिती भरा त्याचबरोबर तुम्ही तुमची पॅन कार्ड ची माहिती बरोबर टाकली आहे असे सुनिश्चित करा आणि तुम्ही जा.

स्टेप 8. आता तुम्हाला तुमचे लोन व क्रेडिट संबंधित (Cibil Score Check) काही प्रश्न विचारले जातील ज्याच्या आधारावर तुमच्या सिबिल स्कोर ची पूर्तता केली जाईल व तुमचा क्रेडिट अहवाल तयार केला जाईल संपूर्ण उत्तर अचूक पद्धतीने द्या.

स्टेप 9. आता तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट तयार होताना दिसेल येथे तुम्ही तुमचा सिबिल स्कोर पाहू शकता तसेच तुमचा क्रेडिट रिपोर्ट अहवाल डाऊनलोड करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सिबील स्कोअर मोबाईल मधून सुद्धा चेक करू शकता 

2 thoughts on “Cibil Score Check Best | आता आपला सिबिल स्कोर ऑनलाईन असा चेक करायचा फ्री मध्ये पहा संपूर्ण प्रोसेस 1”

Leave a Comment