काय आहे नवीन नियम
केवायसीच्या माहितीत कोणताही बदल झाला नाही. तर खातेदाराला त्याचा एक ईमेल आयडी रजिस्टर मोबाईल नंबर. एटीएम किंवा अन्य डिजिटल माध्यमातून सेल्फ डिक्लेरेशन लेटर सादर करता येतील.
म्हंटल आहे केवायसी च्या माहितीत कोणताही बदल झाला नाही. तर पुन्हा केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांचे सेल्फ डिक्लेरेशन पुरेसे ठरणार आहे.
बँक शाखांनी ग्राहकांना नोंदणीकृत ईमेल आयडी, नंबर एटीएम इत्यादी द्वारे स्वयंघोषणा करण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून त्यांना बँक शाखेत जाण्याची आवश्यकता भासणार नाही.