Chana Rate Maharashtra | हरभरा बाजार भाव आजचे | हरभरा बाजार भाव 2022

Chana Rate Maharashtra | हरभरा बाजार भाव आजचे | हरभरा बाजार भाव 2022

Today Chana Rate Maharashtra

Chana Rate Maharashtra : नमस्कार सर्वांना राज्यातील हरभरा  उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे. खासकरून हरभरा उत्पादक शेतकऱ्याना हरभरा ही आनंददायी तसेच फायदेशीर ठरत आहे. कारण हरभरा दररोज दरामध्ये फरक किंवा दर पोहोचली आहे. तर अशाच हरभरा  बाजारभाव बद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. की राज्यातील सर्व बाजार समितीतील कोणत्या. बाजार समितीत सर्वधिक हरभरा  बाजार भाव मिळाला आहे. आणि सर्वात कमी हा हरभरा बाजारभाव कुठे मिळाला आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा आणि इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका.

Chana Rate Maharashtra

हरभरा भाव जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
19/05/2022
पुणे क्विंटल 35 5180 5300 5250
पैठण क्विंटल 10 4 366 4366 4366
भोकर क्विंटल 97 3800 4141 3970

 आजचा हरभरा बाजार भाव कारंजा

क्विंटल 2300 4100 4250 4190
मोर्शी क्विंटल 585 4300 4350 4325
जळगाव चाफा क्विंटल 731 5 230 5230 5230
कल्याण हायब्रीड क्विंटल 3 6000 7000 6500
जळगाव लाल क्विंटल 29 4 400 4400 4400
पवनी लाल क्विंटल 6 4 200 4200 4200
बीड लाल क्विंटल 11 3700 4241 4073

आजचा हरभरा बाजार भाव चाकूर

लाल क्विंटल 20 3599 4459 4451
मुरुम लाल क्विंटल 68 3636 4400 4018
लाखंदूर लाल क्विंटल 64 4200 4225 4215
नागपूर लोकल क्विंटल 3297 4000 4250 4188
मुंबई लोकल क्विंटल 107 5200 5700 5500

आजचा हरभरा बाजार भाव मुर्तीजापूर

लोकल क्विंटल 2110 4005 4280 4110
परतूर लोकल क्विंटल 10 4200 4300 4250
मेहकर लोकल क्विंटल 690 4000 4415 4250
देवळा लोकल क्विंटल 2 4000 4300 4300
ताडकळस नं. १ क्विंटल 7 4 300 4300 4300


आजचा चना भाव | चना बाजार भाव महाराष्ट्र | हरभरा बाजार भाव आजचे | हरभरा बाजार भाव 2022 | आजचा हरभरा बाजार भाव 2022 | आजचे बाजार भाव | हरभरा बाजार भाव २०२२ | हरभरा भाव लातूर | आजचे हरभऱ्याचे भाव 2022 | harbharyachi bazar bhav | today chana rate in maharashtra | हरभऱ्याचे भाव | आजचे हरभऱ्याचे भाव 2022 | Maha bazar Bhav | tknews24 | harbhara bhav | harbhara bhav today | 26/04 Harbara Bajar Bhav

📢 महत्वाची सूचना :- शेतकरी बांधवांनो आपला कोणताही शेतमाल बाजारात येण्यापूर्वी किंवा
घेऊन जाण्यापूर्वी बाजार समिती येथे संपर्क करून आपला शेतमाल बाजारात नेवा कारण बाजार भाव दररोज कमी. किंवा जास्त होत असतात.


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो पहा कायदा :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!