Havaman Andaj Today Maharashtra | राज्यात या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा पंजाबराव डख यांचा अंदाज

Havaman Andaj Today Maharashtra

Havaman Andaj Today Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आत्ताच पंजाबराव डख यांनी आपला नवीन हवामान अंदाज हा जाहीर केला आहे. आपल्या राज्यामध्ये सध्या मादोस चक्रीवादळामुळे पावसाची स्थिती बनत आहे. या चक्रीवादळामुळे सर्व महाराष्ट्रभर जवळजवळ पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील गाथा ही कमी झाला आहे राज्यात तापमानातही बऱ्याच प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील … Read more