Solar Panel Rooftop Installation | सोलर रूफ टॉप साठी 40% अनुदानावर सुरु
Solar Panel Rooftop Installation: भारतात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सोलर रूफ टॉप योजनाही सुरू केली आहे. सौर रूफटॉप सबसिडी योजना ही देशात रूफटॉप सोलर पॅनेलच्या स्थापनेला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेला एक उपक्रम आहे. सोलर रूफटॉप योजनेद्वारे देशात सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन दिले जात आहे. Solar Panel Rooftop Installation त्याचबरोबर, या योजनेंतर्गत, सरकार ग्राहकांना सोलर रूफटॉप बसवण्यासाठी …
Solar Panel Rooftop Installation | सोलर रूफ टॉप साठी 40% अनुदानावर सुरु Read More »