Bhausaheb Fundkar Falbag Yojana Best | शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय आता शेतकऱ्यांना रासायनिक व सेंद्रिय खते मिळणार 1
Bhausaheb Fundkar Falbag Yojana: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांकरिता आता सेंद्रिय आणि रासायनिक खत मिळणार आहेत शासनाचा हा शेतकऱ्यांकरिता मोठा निर्णय आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना यात ठिबक सिंचन यातुन पाणी दिले जाते. शेतकरी मित्रांनो आता या गोष्टी आता सेंद्रिय आणि रासायनिक खत द्यायचं या गोष्टी सुद्धा यात देण्यात आले आहेत असं फलोत्पादन आणि रोजगार हमी … Read more