Nuksan Bharpai 2022 Maharashtra | राज्यातील या 14 जिल्ह्यांसाठी 222 कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर ! पहा तुमचा जिल्हा आहे का ?

Nuksan Bharpai 2022 Maharashtra

Nuksan Bharpai 2022 Maharashtra:  मित्रांनो राज्यात 2022 मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना. मदतीचे वितरण करण्याकरता 14 जिल्ह्यासाठी 222 कोटी रुपयांचा निधी. वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे. आणि याच्याच बद्दलचे सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो आपण जर पाहिलं तर 2022 मध्ये जुलै ऑगस्ट असेल.  Nuksan … Read more