Buffalo And Cow Loan Scheme Best | शेतकरी मित्रांनो पशुपालकांसाठी व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारकडून बँके मधून आपल्याला 1,60000 रुपये एवढी रक्कम गाई म्हशी खरेदी करण्या करिता मिळणार

buffalo and cow loan scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो पशुपालकांसाठी व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक खुशखबर आहे, आता पशुपालकांना सरकारकडून बँके मधून आपल्याला 1,60000 रुपये एवढी रक्कम गाई म्हशी खरेदी करण्या करिता मिळणार आहेत.

म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या स्वरूपातून जनावरे विकत घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे मिळणार आहेत आणि ही रक्कम जवळ जवळ व्याज न घेता बिनव्याजी मध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये आपण आपली गाय म्हेस खरेदी करू शकता.

आणि आपण आपला व्यवसाय/धंदा यात आपण वाढ करू शकता मित्रांनो अशा प्रकारची योजना सरकारने त्यांच्याकडून राबवली आहे आणि मित्रांनो लवकरच महाराष्ट्रा मधील सर्व पशु पालकांना अशा या योजनेचा लाभ दिले जाईल. 

Buffalo And Cow Loan Scheme

केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून जनावरे खरेदी करण्यासाठी आपल्याला वार्षिक एक टक्के व्याजदराने गाई म्हशी खरेदी करण्यासाठी पैसे मिळणार आहेत, मित्रांनो याकरिता महाराष्ट्र मधील सर्व ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया मित्रांनो फॉर्म भरण्याची प्रक्रिया ऑफलाइन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीत चालू आहे.

शेतकरी मित्रांनो ही योजना (Buffalo And Cow Loan Scheme) महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून सुरू केली आहे.

शेतकरी मित्रांनो आता हे अर्ज भरण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात ते आपण जाणून घेणार आहोत.

योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

1) बँक पासबुक

2) आठ अ उतारा

3) विहित नमुन्यातील अर्ज

4 ) आधार कार्ड

5) आणखीन मित्रांनो खाजगी किंवा सरकारी डेरी फार्म ला दूध पुरवितो या बाबतचा दाखला.

6) शेतकरी मित्रांनो आपल्याला पासपोर्ट साईज फोटो लागतात आणखीन इत्यादी कागदपत्रे लागू शकतात.

Leave a Comment