Bsf Recruitment online Apply | सीमा सुरक्षा दलात 10वी, 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Bsf Recruitment online Apply : सीमा सुरक्षा दलात रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

Bsf Recruitment online Apply

सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती होणार आहे. 10वी, 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. (Border Security Force Recruitment 2022)

 
टेलिग्राम ग्रुप Join करा

BSF Recruitment 2022 Online Apply

एकूण जागा – 281

पदाचे नाव आणि तपशील –

👉 पद क्रं. – पदाचे नाव – एकूण पदे

 1.  पद सब इंस्पेक्टर (मास्टर) (ग्रुप-B) – 08 पदे
 2. सब इंस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) (ग्रुप-B) – 06 पदे
 3. सब इंस्पेक्टर (वर्क शॉप) (ग्रुप-B) – 02 पदे
 4. हेड कॉन्स्टेबल (मास्टर) (ग्रुप-C) – 52 पदे
 5.  1 हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) (ग्रुप-C) – 64 पदे
 6. हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) (ग्रुप-C) – 64 पदे
 7. हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) (ग्रुप-C) – 19 पदे
 8. कॉन्स्टेबल (क्रू) – 130 पदे

शैक्षणिक पात्रता –

 • 1 पद क्रं.1: सब इंस्पेक्टर (मास्टर) (ग्रुप-B) – 12वी पास व द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
 • पद क्रं.2: सब इंस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) (ग्रुप-B) – 12वी पास व‌ प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
 • ३ पद क्रं.3: सब इंस्पेक्टर (वर्क शॉप) (ग्रुप-B) – मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/मरीन/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणं आवश्यक आहे.
 • पद क्रं.4: हेड कॉन्स्टेबल (मास्टर) (ग्रुप-C) – 10वी पास व‌ सेरंग प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
 • पद क्रं.5: हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) (ग्रुप-C) – 10वी पास व द्वितीय श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
 • 2 पद क्रं.6: हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) (ग्रुप-C) – 10वी पास व औद्योगिक प्रशिक्षण संस्था डिप्लोमा (मोटर मेकॅनिक (डिझेल/ पेट्रोल इंजिन/ मशिनिस्ट/ कारपेंटर/ इलेक्ट्रिशियन/ AC/ इलेक्ट्रॉनिक्स & प्लंबिंग.
 • पद क्रं.7: 10वी पास व 265 HP च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. (BSF Bharti 2022)

वयाची अट – [SC/ ST: 05 वर्षे सूट, OBC/ ExSM: 03 वर्षे सूट]

पद क्रं.1 आणि 2 – 22 ते 28 वर्षे

पद क्रं.3 ते 7 – 22 ते 25 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जासाठी फी – [SC/ ST/ ExSM: फी नाही]

पद क्र.1 ते 3: General/ OBC – 200 रुपये

पद क्र.4 ते 7: General/ OBC – 100 रुपये

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सांगण्यात आलेली नाही. काही दिवसांनी ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख उपलब्ध होईल. (BSF Notification 2022)

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक 👉 http://rectt.bsf.gov.in

सीमा सुरक्षा दलात तरुणांनासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. या भरतीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे.

Bsf Recruitment online Apply

ऑनलाईन अर्ज लिंक 👉 http://rectt.bsf.gov.in


📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

📢 ५०० शेळ्या २५ बोकड अनुदान योजना :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!