Bord Exam New Rules | पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मात्री वर्षा गायकवाड याचा मोठा निर्णय

Bord Exam New Rules | पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मात्री वर्षा गायकवाड याचा मोठा निर्णय

Bord Exam New Rules

Bord Exam New Rules: नमस्कार शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आपल्याला सर्वाना माहितीच आहे गेली 2 वर्ष ही कोरोना ची होती. या मुळे मुलांनच्या शाळा या बंद होत्या व त्याचे शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने चालू होतं.

परंतु हे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी सर्वच मुलांकडे पर्याय नव्हता. त्यातल्या काही जवळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्याच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या साठी आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी. या संदर्भात कोणता निर्णय घेतला आहे. हे बघू सविस्तर माहिती साठी हा लेख संपूर्ण वाचा.

Bord Exam New Rules

शाळा ह्या जरी ऑनलाईन चालू होत्या परंतु ऑनलाईन शिक्षण घेताना सर्वच मुलांना हे समजत होते असे नाही. बरेच मूल हे समजून घेण्यात असमर्थ ठरले होते.

आणि याच विचार करता शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा म्हणून अनेक उपाय योजना केल्या होत्या. त्या पैकी एक म्हणजे पहिली ते बारावी इयतेच्या 75% चाचण्या ह्या मागील 2 वर्षात घेण्यात आल्या.

आणि आता सर्व सुरळीत चालू झाल्याने शिक्षण विभागाने आपल्या निर्णयात बदल केल्याने परिस्थितीत उलट सुलट होत आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षातील पहिली ते बारावी येथे चाचण्या पूर्णपणे अभ्यासक्रमावर आधारित असतील. अशी शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी 24 जून ला प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पहिली ते बारावीच्या अभ्यास क्रमात मोठा बदल

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम मागे घेतला होता. कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद पडल्याने अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू झाले.

असेल तरी बोर्ड एक्झाम तरी इंटरनेटच्या खराब पायाभूत सुविधा आणि नेटवर्किंग समस्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ते उपलब्ध नाही. त्यामुळे हा निष्कर्ष काढण्यात आला राज्य सरकारने 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत 100% अभ्यासक्रम लागू करण्यास परवानगी दिली आहे.

कशी असेल परीक्षा पद्धत 

2022-23 शैक्षणिक वर्षापासून CBSC इयत्ता अकरावी बारावीच्या गुणवत्तेवर आणि शिक्षणाच्या अकालनावर आधारित त्यांचे योग्य मूल्यमापन केले जाईल. पुढील सत्राच्या परीक्षेत गुणवत्तेवर आधारित 10% अधिक प्रश्न असतील 2021-22 या सत्रात विद्यार्थ्यांनी 50% पर्यायी प्रश्न सह परीक्षा दिली.

2022-23 या सत्रात हे प्रमाण 20% पर्यंत कमी करण्यात आले. आगामी सत्रा पासून नवीन नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा ही याच प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात अनुसरूनच करतील. मात्र अंतर्गत मूल्यमापनात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


📢 कडबा कुट्टी मशीन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ साठी शान देते 50% अनुदान असा करा अर्ज :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!