Boarwell Anudan Yojana Best | शेतकऱ्यांना शेतात बोअरवेल घेण्यासाठी मिळणार 80% अनुदान ! असा करा ऑनलाईन अर्ज

Boarwell Anudan Yojana: नमस्कार आपल्या देशातील सरकार शेतकरी वर्गाच्या हितासाठी विविध युवो सरकारी योजना अंतर्गत. त्यांना शेतीसाठी उपयुक्त ठरतील अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू केलेले अनेक सुविधांपैकी एक सुविधा आहे.या योजनेअंतर्गत शासन शेतकऱ्यांना आपल्या शेतात बोरवेल बसवण्याकरिता व बोरवेल विकत घेण्याकरिता यांची टक्के इतके अनुदान देते.

बोरवेल योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना. फक्त ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सर्वप्रथम आपण शेतकरी असले की नोंदणी करावी लागेल.

Boarwell Anudan Yojana

मग शेतकरी ला एक आयडी पासवर्ड दिला जाईल तो टाकून त्याला लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यावर शेतकरी बोरवेल योजनेअंतर्गत आपला अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतात.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

या शासनाने सुरू केलेल्या बोरवेल योजना मुळे शेतकरी वर्गाच्या (Boarwell Anudan Yojana) नफ्यांमध्ये अधिक वाढ होण्यास हातभार प्राप्त होणार आहे.

एवढे अनुदान मिळेल

या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना सुमारे वीस हजार इतके अनुदान आपल्या शेतात. बोरवेल बसवण्यासाठी शासनाकडून मिळवता येत आहे. आणि विशेष बाब म्हणजे ह्या शासनाने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी.

कुठलाही मध्यमवर्गीय तसेच लहान शेतकरी देखील अर्ज करू शकतो. बोरवेल योजनेअंतर्गत शासन सर्व गरजू शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देते आहे.

तसेच पाण्याची स्रोत देखील उपलब्ध करून देते आहे जेणेकरून शेतकरी वर्गाला जास्तीत जास्त पिके घेता येईल. आणि आपले उत्पन्न अधिक प्रमाणात वाढवता येईल.

बोअरवेल अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 


📢 शेतकऱ्यांना नवीन विहीर साठी मिळणार 4 लाख अनुदान :- येथे पहा 

📢 सोलर पंप अनुदान योजना नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment