Big Updet On GST | 13 जुलै पासून लागू होणऱ्या खाण्या पिण्याच्या वस्तू वरील GST चा निर्णय रद्द

Big Updet On GST | 13 जुलै पासून लागू होणऱ्या खाण्या पिण्याच्या वस्तू वरील GST चा निर्णय रद्द

Big Updet On GST

Big Updet On GST: नमस्कार आपल्या देशात कोरोना नंतर महागाई ही खूप वाढली आहे.’ फक्त आपल्याच नाही तर सर्व जगमध्य ही महागाई वाढली आहे. आणि याचे चटके हे सर्वसामान्य जनतेला सोसावे लागत आहेत. आणि अशायतच गेल्या महिन्यात या महागाईच्या आगे मध्ये सरकारने जीएसटी चे तूप घातले आहे.

या मुळे आता खाण्या पिण्याच्या वस्थु हीआहोग होणार आहे .असे जाहीर केले होते आणि हा निर्णय 18 जुलै पासून लागू होणार होता. पण आता हा निर्णय माघे घेण्यात आला आहे. असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीट करून सांगितले आहे. चला तर पाहू कोणत्या वस्तू वरील जीएसटी हा हटवला गेला आहे. हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Big Updet On GST

गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे महागाई हसताना अन्न धान्यास अन्य वस्तूंच्या किमती कमालीच्या वाढल्या होत्या.

आधीच देशात महागाईने छळायला सुरुवात केलेली असताना केंद्र सरकारने ज्या गोष्टी जीएसटीच्या कक्षेत नव्हत्या त्यांच्यावर जीएसटी आकारायला सुरुवात केली होती. तसेच ज्या वस्तूवर आधी जीएसटी होतात त्यात वाढ केली होती.

हेही वाचा : शेतकऱ्यांना आपल्या शेतात पाईप लाईन साठी शासन देते अनुदान येथे पहा माहिती 

यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी गदारोळून माजविला आहे. जनतेत प्रचंड रोष निर्माण होऊ लागला आहे असे असताना अखेर केंद्र सरकारने माघार घेतली आहे.

कोणत्या वस्तू वरील जीएसटी झाली रद्द 

केंद्र सरकारने सुट्या धान्य वर देखील पाच टक्के जीएसटी आकारला होता. यावर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करूनही जीएसटी मागे घेत असल्याचे म्हटले. असून यानुसार सुट्ट्या दाळी, गौराईस, स्पोर्ट्स, मक्का, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुंडी, दही, आणि लस्सी यावर पाच 5% लागणार नाही अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

हेही वाचा : ड्रोन खरेदी साठी शासन देते 10% अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज

किती टक्के लागणार होता जीएसटी 

गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. 25 किलो वजनाच्या प्री पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थावर 5% जीएसटी लावण्यात आला होता. याची अंमलबजावणी 18 जुलैपासून झाली होती. यामध्ये अनेक वस्तूंची जीएसटी देखील वाढवण्यात आला आहे.

यामुळे अनेक वस्तू खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. आधीच महागाई असताना केंद्राने जुलमी जीएसटी लावल्याने जनतेने रोष निर्माण होऊ लागला आहे. यावर केंद्राने खुल्या धान्य वरील जीएसटी मागे घेऊन दिलासा दिला आहे.


📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!