Big Update On KCC | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रेडिट कार्ड असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिली आनंदाची बातमी

Big Update On KCC | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रेडिट कार्ड असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिली आनंदाची बातमी

Big Update On KCC

Big Update On KCC: नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची अशी बातमी आ.हे आणि ही बातमी किसान क्रेडिट कार्ड संदर्भात आहे. आणि या कार्ड संदर्भात राज्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रेडिट कार्ड असलेल्या शेतकऱ्यांसाठी बँकांना आव्हान केले आहे.

त्यांनी बँकांना सांगितले की केसीसी धारकांना बँकांकडून सुलभ कर्ज करून घ्यावे असे आव्हान केले आहे. तर पहा की कोणत्या शेतकऱ्यांना या किसन क्रेडिट कार्ड कार्ड चा कसा फायदा घेत येणार आहे. व या कार्ड धारकांना की लाखा पर्यंत कर्ज मिळणार आहे. हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Big Update On KCC

या किसन क्रेडिट कार्ड चा उपयोग हा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्या साठी जर हे किसान क्रेडिट कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ते आताच बनवून घ्या. व या कार्ड चे फायदा घ्या या इ या कार्ड चा फायदा हा ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्याची अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना आव्हान केले आहे. की या शेतकार्यन सुलभ कर्ज उपलब्ध करून घ्यावे. 

हेही वाचा :- कुकुट पालन साठी शासन देते 75% अनुदान येथे करा अर्ज 

कृषी कर्जामध्ये ग्रामीण बँकेची महत्त्वाची भूमिका

वित्त राज्यमंत्री भागवत के कराड म्हणाले, “अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आणि मासेमारी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात गुंतलेल्या सर्वांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) देण्याबाबत चर्चा झाली. 

ते म्हणाले, ‘प्रादेशिक ग्रामीण बँकांवरील दुसर्‍या सत्रात, प्रायोजक बँकांनी त्यांना डिजिटायझेशन आणि तंत्रज्ञान सुधारण्यात मदत करावी असा निर्णय घेण्यात आला.
प्रादेशिक ग्रामीण बँकांची कृषी कर्जामध्ये महत्त्वाची भूमिका असते. त्याच्या प्रायोजक बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs) आणि राज्य सरकारे आहेत.

हेही वाचा :- 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान येथे करा अर्ज

किसान क्रेडीट कार्ड 

सूत्रांनी सांगितले की, देशात एकूण 43 आरआरबी आहेत. यापैकी एक तृतीयांश RRB, विशेषत: ईशान्य आणि पूर्वेकडील प्रदेश, तोट्यात आहेत आणि 9 टक्के नियामक भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी त्यांना निधीची आवश्यकता आहे.

या बँका RRB कायदा, 1976 अंतर्गत स्थापन करण्यात आल्या आहेत आणि त्यांचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील लहान शेतकरी, कृषी कामगार आणि कारागीर यांना कर्ज आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे.


📢 सुकन्या समृद्धी योजनेत झाले मोठे बदल पहा ते कोणते :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!