Big News Fo Corona Passout | करोना मध्ये पास झाला आहात ! तर यासाठी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोठी घोषणा

Big News Fo Corona Passout: नमस्कार करोन काळात पास झालेल्या विद्यार्थ्यांना मोठी आनंदाची बातमी. आता तुमच्या येणाऱ्या डिग्री किंवा इतर रिझल्ट वर आता करोना पास चा शिक्का येणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला फक्त एवढे काम करायचे आहे. तर ते कोणते आहे हे पाहण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Big News Fo Corona Passout

करोन ची काळात विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा सहज उत्तीर्ण झाले असली तरी. ऐनवेळी शैक्षणिक प्रक्रिया विस्कळीत झाल्यानेच त्यांचे शिक्षण ठप्प झाले होते. अनेक विषयात मागे पडल्याने या विद्यार्थ्यांना करुणापास असे लेबल लावण्यात आले.

या विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात विशेष योजनेची घोषणा केली. त्यामुळे करोनापास स्टॅम्प मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा : आता तुमच्या शेतातील विजेच्या खांबाचे व डीपी चे मिळणार भाडे पहा ते कसे 

ब्रिज कोर्स हा उपक्रम राबवण्यात येणार आहे

करोना काळात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये ब्रिज कोर्स हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळ ही घोषणा केली.

चालू शिक्षण वर्ष हा उपक्रम सर्व पदवी व पदवीधर अभ्यासक्रमांसाठी राबविण्यात येणार आहे. करूनच काळात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी हा एक अतिरिक्त शैक्षणिक क्रिया कलाप आहे. आणि विद्यार्थी सहभागी होण्यास किंवा न घेण्यास मोकळे असतील महाविद्यालयाची प्राचार्य आणि प्रत्येक विषयाची शिक्षक या उपक्रमाची प्रभारी आहेत. यासाठी महाविद्यालयामध्ये स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे.

ब्रिज कोर्स असा असेल 

  1. करू नका शिक्षणास अडथळा आल्याने विद्यार्थ्यांना काही विषय समजत नाही त्यामुळे. त्यांना आकलन झालेली घटक निश्चित करून गरजेप्रमाणे अध्यापन वर्ग आयोजित करण्यात येईल.
  2. प्रत्येक विषयाच्या आवश्यकतेनुसार किमान पाच तासिका आयोजित करायचे आहेत.
  3. सेतू अभ्यास उपक्रमाचे वेळापत्रक महाविद्यालयांनी करून त्यांची अंमलबजावणी करायची आहे.
  4. शक्यतो सत्र सुरू होतानाच विद्यार्थ्यांनी विशेष मार्गदर्शन करून त्यांना मदत करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : 7/12 व 8 अ झाले डिजिटल आता त्यावर येणार QR CODE पहा संपूर्ण माहिती 

  1. प्रथम सत्रात हा उपक्रम 15 ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करायचा आहे. तर दुसरी सत्र सुरू झाल्यानंतर एक महिन्यात पूर्ण करता येईल.
  2. या वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अपेक्षित पूर्वज्ञान झाला आहे. का याची खातरजमा करण्यासाठी परीक्षा घेण्यात येईल
  3. हा उपक्रम समाधानकारकरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याची प्रमाणपत्र देण्यात येईल.

📢 एक शेतकरी एक डीपी योजने अतर्गत शेतकऱ्यांना मिळणार स्वताची स्वतंत्र डीपी :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!