भुकर मापकाची केवळ चार पदरी रिक्त
शेतीच्या मोजणीचा अर्ज निकाली काढताना भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक अधिकारी. प्रत्यक्ष शेत अथवा प्लॉट गाठ होऊन मोजणी करतात वर्धा जिल्ह्यात भूकरमापक एकूण 30 पदे मंजूर आहेत. तर सध्या स्थिती वर्धा जिल्ह्यातील तब्बल 26 भुकर मापक कार्यरत आहेत.
पुरेसे मनुष्यबळ असतानाही वर्धा जिल्ह्यात मागील नऊ महिन्यात मोजणी केवळ 508 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचे वास्तव आहे.
लक्ष्मीदर्शनाचा साधला जातो योग
अर्ज करून रीतसर मोजणी शुल्क भरल्यावरही भूमी अभिलेख विभागाने. अधिकाऱ्यांकडून लक्ष्मी दर्शन योग साधला जात असल्याची ओरड होते.
कमी एक कालावधी जास्तीत जास्त मोजणीची प्रकरणी निकाली काढण्याची जबाबदारी. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्यावर आहे. पण तेही दुर्लक्ष करण्यात धन्य आता मानत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहेत.
कुठल्या मोजणीसाठी किती कालावधी
- सर्वसाधारण मोजणीसाठी – सहा महिने
- तातडीच्या मोजणीसाठी – तीन महिने
- अति तातडीच्या मोजणीसाठी – दोन महिने
- तर अति अति तातडीच्या मोजणीसाठी – पंधरा दिवस