Best Farmer Award Scheme | शेतकऱ्यांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा, लाखोंची बक्षीस जिंकण्याची संधी

Best Farmer Award Scheme | शेतकऱ्यांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा, लाखोंची बक्षीस जिंकण्याची संधी

Best Farmer Award Scheme

Best Farmer Award Scheme: शेतकरी मित्रांनो तुम्हीही तुमच्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून चांगले उत्पन्न घेता असाल. तर जरा इकडे लक्ष द्या राज्यांतर्गत पीक स्पर्धा घेण्यात येणार असून. या स्पर्धेत तुम्हालाही लाखोंची बक्षीस जिंकण्याची संधी आहे.

पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. व उत्पादकतेत वाढ करण्यात येते अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास.

Best Farmer Award Scheme

त्यांची इच्छाशक्ती मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. त्याचबरोबर त्यांचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना मिळवून उत्पादनात मोलाची भर पडेल. या उद्देशाने राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांना आपल्या शेतात पाईप लाईन करण्यासठी शासन देते अनुदान येथे कर अर्ज 

कोणत्या पिकासाठी आहे स्पर्धा 

या शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य विभाग जिल्हा व तालुकास्तरावरील बक्षीस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडीद, सोयाबीन आणि भुईमूग पिकासाठी अर्ज करून पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन विभागीय कृषी संचालक यांनी केले आहे.

अर्ज करण्याण्याची शेवटची तारीख 

स्पर्धेतील पिकाची निवड करताना पीकनिहाय तालुक्यातील क्षेत्र किमान 1000 हेक्टर असावे. उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 31 जुलै राहील. तर भात, बाजरी, मका, तूर, सोयाबीन व भुईमूग पिकासाठी 31 ऑगस्ट मुदत राहणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्याचे नियम 
 • या स्पर्धेसाठी पूर्ण तालुका हा एक घटक आधारभूत करण्यात येईल किमान स्पर्धक संख्या. सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 05 असेल.
 • ती स्पर्धेत सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
 • पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 05 व आदिवासी गटासाठी 04 असेल.
 • ती स्पर्धेतील पिकाच्या कापणीसाठी प्लांटची निवड सांख्यिकी विभागाच्या मार्गदर्शक सुचणेनुसार करण्यात येईल.
 • पीक कापणी करताना असं संबंधित मंडळातील अधिकारी यांना पर्यवेक्षण देण्यात येईल.

हेही वाचा : शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी साठी शासन देते 100% अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज

या स्पर्धेत कोणते शेतकरी सहभागी होऊ शकता 
 • या स्पर्धेत सर्व शेतकऱ्यांना भाग घेता येईल
 • शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असून जमीन तो स्वतः कसत असला पाहिजे
 • शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल
 • स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी तीनशे रुपये राहील
 • तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान दहा व आदिवासी गटासाठी किमान पाच यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास पीक स्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत प्रवेश शुल्क परत देण्यात येईल
 • स्पर्धा जाहीर झाल्यानंतर सहभागी शेतकऱ्यास प्रवेश शुल्क परत दिला जाणार नाही
 • या शेतकऱ्यांची पिकनिहाय उत्पादकता तालुक्याच्या सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा किंवा पट किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांना पीक स्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येऊन त्यामधून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येतील

हेही वाचा : तुम्ही आपल्या पिकाची ई पाहणी केलि का नसेल केली तर मिळणार नाही हा फायदा 

बक्षीस वाटप कसे होणार 
 • तालुकास्तरीय सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षीस याप्रमाणे प्रथम 05 हजार रुपये द्वितीय 3000 रुपये तृतीय 02 हजार रुपये
 • जिल्हास्तर प्रथम 10 हजार रुपये द्वितीय 07 हजार रुपये द्वितीय 5000 रुपये
 • विभागीय स्तर प्रथम 25 हजार रुपये द्वितीय 20 हजार रुपये व तृतीय 15 हजार रुपये
 • राज्यस्तर प्रथम 50000 रुपये द्वितीय 40 हजार रुपये व द्वितीय 30000 रुपये असे बक्षीसांचे स्वरूप राहणार आहे
 • फिक्स स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज वेट नमुन्यात मध्ये भरून ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन व सातबाराच्या उताऱ्यासह कागदपत्राची पूर्तता करून संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवावेत
 • अधिक माहितीसाठी कृषी विभागाला संपर्क साधावा

📢 खर्रीप हंगाम 2022-23 सठी सर्व पिकाचे हमी भाव जाहीर :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!