Bamboo Farming In Maharashtra | बांबू लागवड करा आणि मिळवा लाखो रुपये

Bamboo Farming In Maharashtra | बांबू लागवड करा आणि मिळवा लाखो रुपये

Bamboo Farming In Maharashtra

Bamboo Farming In Maharashtra : नमस्कार शेतकऱ्यासाठी महत्वाची अशी माहिती आहे. ती म्हणजे बांबू लागवड करून तुम्ही मिळवू शकता लाखो रुपये आणि या व्यवसायसाठी सरकार कडून अनुदान ही दिले जाते.

शेतकरी हे आपल्या शेतात परत परत तीच पिके लागवड करून त्यांचे उत्पन्न हे कमी होत आहे. त्या मुळे शेतकऱ्याना शासन हे बांबू लागवड करण्यासाठी अनुदान देत आहे. तर हे बांबू लागवड कशी करावी त्यासाठी शासन किती अनुदान देते. हे सर्व माहिती पाहण्यासाठी खलील लेख संपूर्ण वाचा.

Bamboo Farming In Maharashtra

बाजारात वाढत्या बांबू च्या मागणी मुले आता शेतकरी हे बांबू लागवड करत आहे. आणि हेच लक्ष्यात घेता शासन हे शेतकऱ्यानं अनुदान देण्याचे ठरवले आहे. तुम्ही हे बांबू लागवड करून वर्ष्याला 40 लाख रुपये मिळवू शकता पहा ते कसे.

आपल्या देशात अनेक असे राज्य आहेत. जे शेतकऱ्याना बांबू लागवड साठी अनुदान देते जर तुम्ही नोकरी सोडून शेती करायचा विचार करत. असाल तर तुम्ही बाबू ची शेती करून मोठा नफा मिळवू शकता.

बांबू लागवड योजना

बांबू लागवड करण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट करण्याची गरज नाही आहे. हे एक मोठे कारण आहे. त्यामुळे शेतकरी इतर फळ बाग किंवा फुल बाग लागवड करण्या आयवजी बाबू लागवड करणे पसंत करतात.

बांबू लागवड ही देशाच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतलं जातं बांबू लागवड. ही एक हेक्टर मध्ये 1500 बांबू रोपे सहज लावू शकतो. परुंतु रोप लावताने दोन रोपामधील अंतर हे कमीत कमी अडीच मीटर असावे आणि ओली पासून 3 मीटर असावे.

बांबू लागवड अनुदान योजना

बांबू लागवडीसाठी ही हवामान व जमीन महत्वाचे असते बांबू लागवड कोणत्या महिन्यात करावी. त्यासाठी काही रासायनिक खते वापरावी लागतात का हे बघू या बांबू ची लागवड ही जुलै महिण्यात जास्त केली जाते.

बाबू हे लागवडीनंतर काढणीसाठी पुढील 4 वर्षे लागतात आणि राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य सरकार शेतकाऱ्याना बांबू लागवडी साठी अनुदान देते. लावणी नंतर चार वर्ष्यानि बांबूची कंपनी केली जाते. अंदाजानुसार एक हेक्टर मध्ये लागवड केलेल्या बांबू पासून 4 वर्ष्यात 40 लाख रुपयेपर्यंत सहज उत्पन्न मिळू शकत.

 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी मिळणार 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!