Bal Sangopan Yojana | शासनाची नवीन योजन ! शिक्षणासाठी मोलणार 1100 रु दर महा येथे करा अर्ज

Bal Sangopan Yojana | शासनाची नवीन योजन ! शिक्षणासाठी मोलणार 1100 रु दर महा येथे करा अर्ज

Bal Sangopan Yojana

Bal Sangopan Yojana: नमस्कार आपण आज शासनाच्या एक नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. तसे तर शासन हे देशातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी बऱ्याच नाव नवीन योजना हे राबवत असते तशीच ही एक योजना आहे.

जी देशातील गरीब कुटुंबातील मुला मुलींसाठी आहे. या योजनांतर्गत जे मूल गरीब कुटुंबातील आहेत. अशा मुलांना शिक्षण घेण्यासाठी दर महिन्याला 1100 रु मिळणार आहे.

चला तर बघू की योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज कुठे सादर करायचा आहे. व त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे. या योजनेच्या अटी काय असतील या बाबत सविस्त माहिती साठी हा लेख सविस्तर वाचा.

Bal Sangopan Yojana

बातमी अशी आहे की महाराष्ट्र शासनाची बालसंगोपन नावाची एक योजना सुरू करण्यात आली आहे. आणि ही योजना आपल्या बऱ्याच अशा मित्रांना माहिती नाहीये आणि त्यांना माहिती व्हावी यासाठी आपण ही माहिती घेऊन आलो आहे. या योजनेत ज मूल आपल्या आर्थिक परिस्थिती मुले चांगले शिक्षण घेऊ शकत नाही.

अश्या मुलांसाठी शासनाने त्यांचे शिक्षण व्हावे या साठी त्यांना काही आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या आणि या योजनेचा लाभ घ्याचा असेल तर तुम्हला अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे. ही सर्व माहिती आम्ही खाली दिली आहे.

हेही वाचा : नवीन घरकुल योजने अतर्गत मिळणार 1.2 लाख रु अनुदान मिळणार येथे पहा पाहीति 

किती वयापर्यंत मिळणार हे अनुदान 

आपला महाराष्ट्र शासनाची ही बालसंगोपन योजना आहे. ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील व ज्या मुलांना आई वडील दोन्ही नसतील अर्थातच अनाथ अशा बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ त्यांना एक ते 18 वयोगटातील बालकांना बालसंगोपन योजनांचा लाभ घेता येणार आहे. एकाच परिवारातील दोन किंवा जास्त मुलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

जिल्हा परिषद शाळेत व महाविद्यालयात किंवा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला. बोनाफाईड आत्ताच शाळेतून काढून ठेवावा जेणेकरून तो उपयोगी पडेल या योजनेचा लाभ एक ते 18 वर्षे पर्यंत बालकांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी त्यांना दिला जाणार आहे. ही योजना तशी बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. पण अनेक पालकांना ही योजना माहित नाही म्हणून आपण हा लेख वाचून आपल्या मुलांसाठी दरमहा अकराशे रुपये योजनेचा लाभ घ्यावा.

हेही वाचा : सुकन्या समृद्धी योजनेत झाले मोठे बदल आताच जाणून घ्या ते कोणते 

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड चे झेरॉक्स पालकांचे व बालकाचे
 • शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
 • तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला
 • पालकाची मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र
 • पालकाचा रहिवासी दाखला
 • मुलांचे बॅक पासबुक झेरॉक्स
 • रेशन कार्ड झेरॉक्स
 • घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो
 •  मुलाचे पासपोर्ट फोटो दोन
 • पालकांचे पासपोर्ट फोटो

या योजनेचा अर्ज तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बाल कल्याण समितीकडे सादर करायचा आहे


📢 नवीन विहीर बांधण्यासाठी देते 100% अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

1 thought on “Bal Sangopan Yojana | शासनाची नवीन योजन ! शिक्षणासाठी मोलणार 1100 रु दर महा येथे करा अर्ज”

 1. Pingback: Holy Basil Farming | खरं की काय! एक बिघा जमिनीतून 6 लाख रुपये कमवा, कसे ते जाणून घ्या

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!