Bajaj Digital Emi Card Best | फक्त 30 सेकंदात मिळवा बजाज ईएमआय कार्ड आणि कोणतीही वस्तू हफ्त्यावर विकत घ्या

Bajaj Digital Emi Card: तुम्हाला कोणतीही वस्तू घ्यायची असेल मग इलेक्ट्रॉनिक, मोबाईल,फ्रीज असो अथवा टीव्ही असो आपण सगळ्यात पहिले विचार करतो की गोष्ट आपल्याला हप्ता मिळेल का ?

जर कोणतीही वस्तू तुम्हाला हप्त्यावर घ्यायची असेल तर जास्त खटाटोप न करता एका डिजिटल कार्डवर तुम्ही ही वस्तू पाच मिनिटांमध्ये विकत घेऊ शकता, या कार्डसाठी तुम्हाला फक्त 30 सेकंद लागतात अप्रोल घेण्यासाठी आणि हे कार्ड तुम्हाला मिळवण्यासाठी.

बजाज फायनान्स ने ईएमआय कार्डवर वेगवेगळ्या गोष्टी परचेस करण्याच्या तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही खालील वस्तू घेऊ शकता.

Bajaj Digital Emi Card

फर्निचर, सोफा, ट्रॅव्हल सुद्धा करू शकता, वॉशिंग मशीन, टीव्ही, कपडे, मोबाईल इत्यादी वस्तू तुम्ही वेगवेगळ्या मॉल मधून किंवा ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकता.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन तुम्ही EMI स्टोअर, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, बिग बाजार, बजाज इलेक्ट्रॉनिक्स, रिलायन्स डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स अशा विविध ठिकाणाहून तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या वस्तू हप्त्यावर विकत घेऊ शकतात.

किती असते लिमिट

या कार्डसाठी तुम्हाला जास्तीत जास्त दोन लाखापर्यंत लिमिट मिळते जर तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोर नुसार लिमिट दिली जाते आणि एक डिजिटल कार्ड तुम्हाला (Bajaj Digital Emi Card) तिथे प्रोव्हाइड केलं जात.

आवश्यक कागदपत्रे

कोणतेही मूळ कागदपत्रे यामध्ये अपलोड करायची गरज पडत नाही पण ज्यावेळेस तुम्ही अर्ज करणार आहात त्यावेळेस तुमचा पॅन कार्ड नंबर, आधार नंबर आणि बँक अकाउंट, आयएफएससी कोड तुमच्या जवळ ठेवायचा आहे.

बजाज कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा 


📢 शेतात पाणी बघण्यासाठी या पद्धतींच वापर करा :- येथे पहा  

📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment